Social Suvichar in Marathi

Social Message in marathi जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो आहोत…

Social Message (1)
स्त्री हि क्षणाची पत्नी आणि
अनंताची माता आहे.
🌹🌷🌹

Social Message (2)
तुम्ही तुमच्या मुलांना सद्गुणी बनवा,
हे गुणच त्यांना आनंदी करू शकतात
सोने किंवा संपत्ती नाही.
🌾👏🏻

[adace-ad id=”4135″]

Social Message in marathi (3)
🍁👏
झाडे लावा
झाडे जगवा!!🌺🌺🌺
👍🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती

Social Message (4)
🌸🌿🌸
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🙏

[adace-ad id=”3972″]

Social Message (5)
🌹👉🏻👇🏽
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
🌺

Social Message (6)
🐾🌿
तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,
1 व्यसन, 2 जुगार आणि 3 चोरी
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Social Message (7)
🌹💐🌹
माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
🌺🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Social Message (8)
🙏🌹🌹🙏
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा

🙏🌹🙏

Social Message (9)
🙏🌹🙏
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले,
तर प्रार्थना केली नाही तरी चालेल,
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल,
तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील
🙏🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: जीवनावर मराठी स्टेटस

Social Message (10)
🌹💐🌹
आज तुम्ही झाडाच्या सावलीत बसले आहात,
याचा अर्थ कोणी फार
वर्षापूर्वी हे झाड रुजवलय.
✍🏻

[adace-ad id=”3970″]

Social Message (11)
🌹💐🌹
कोणीही पाहत नसताना,
आपले काम इमानदारीने करणे
म्हणजे प्रामाणिकपणा.
✍🏻

Social Message (11)
🌹💐🌹
शिक्षण आपले जग बदलू शकते
जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.
शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार
अनलॉक करण्याची गुरुकिल्ली
✍🏻

[pt_view id=”8bfbc42w70″]


कृपया :- मित्रांनो हे (Social Suvichar in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓