वेळ फार हळू येते जेव्हा आपण तीची – Time Marathi Suvichar
वेळ फार हळू येते जेव्हा आपण तीची – Time Marathi Suvichar, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
” वेळ ” फार हळू येते जेव्हा आपण
तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
” वेळ ” खुप लवकर निघुन जाते
जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
” वेळ ” अगदीच कमी असतो
जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
” वेळ ” जाता जात नाही
जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी ” वेळ ” आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“त्या वेङीला वाटते
#मी_तीला विसरलो पण…… “”तिला”” काय
माहीत #वेळ आणि #काळ बदला तरी “”#
पहिले_प्रेम “” विसरता येत नाही!!!”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
मन गुंतायला वेळ लागत नाही…
मन तुटायलाही वेळ लागत नाही…
वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला
आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला…….
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला
आपण जग मानतो त्याला मात्र
आपल्याला जिंकता येत नाही..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“प्रत्येक वेळी ती व्यक्ती सर्वात जास्त रडवते. . .
.
.
जिला मी स्वप्नात सुद्धा रडु देत नाही. . . ”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“माझे हसणे आणि तुझे माझ्याकडे बघणे
एकाच वेळी घडले म्हणून तर हे वेडे
मन तुझ्या प्रेमात पडले ….”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तुझ्या मिठीत आल्यावर असं वाटत
वेळेन पण थोड थांबाव…
आणि तुझ्या माझ्या प्रेमाचं हे नात..
आयुष्यभर असचं राहवं….. ”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (Money Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : Time quotes in marathi,best quotes on maitri in marathi,Time quotes in marathi shayari,marathi Time sms,kattar maitri status marathi,Time status in marathi font,funny Time status in marathi,marathi Time status,Time day status in marathi,Time quotes in marathi,best friend quotes in marathi,dosti shayari marathi,dosti status in marathi,Time day quotes in marathi,Time message in marathi,Time shayari in marathi,Time status in marathi,marathi love status for girlfriend,