Time Suvichar in Marathi वेळ मराठी सुविचार Marathi-Suvichar.Com

Time Suvichar in Marathi – वेळ मराठी सुविचार संग्रह नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Time Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Time Quote वाचायला मिळतील

Time Quote (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,
Sms सोबत १ भावना पाठवत आहे ,
वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,
एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Time status Marathi

Time Quote (2)

😊💖🌟
आयुष्यात अपयश आल तरी
एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका…
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…
पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…
🙏🙏
🌾👏🏻
2 line Time Quotes in Marathi

[adace-ad id=”4135″]

Time Quote (3)

🍁👏
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. ,
परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. ,
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार
हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.
👍🌺
facebook Time status in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती

Time Quote (4)

🌸🌿🌸
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
🙏
Time status in Marathi with images

[adace-ad id=”3972″]

Time Quote (5)

🌹👉🏻👇🏽
जीवन मिळते एकाचं वेळी..
मरणं येतं एकाचं वेळी…
प्रेम होतं एकाचं वेळी…
ह्रदय तुटतं एकाचं वेळी…
सर्व काही होतं एकाचं वेळी…
तर तिची आठवण… का..?. येते वेळो वेळी..
🌺
emotional facebook Time status in Marathi

Time Quote (6)

🐾🌿
दिवसातून किमान एक वेळ स्वतःशी बोला ,
तसे केले नाही तर जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी
बोलण्याची संधी तुम्ही गमवाल…
🌾🌾
Time in Marathi

हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार

Time Quote (7)

🌹💐🌹
समजून घ्यावं लागत ,
वेळ द्यावा लागतो
🌺🙏🌺
Time suvichar in Marathi for him

[adace-ad id=”3971″]

Time Quote (8)

🙏🌹🌹🙏
प्रेमाने जग जिंकता येत..
पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो
त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..
♥🙏🌹🙏
suvichar for Time

Time Quote (9)

🙏🌹🙏
वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..
आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर
प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..
पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..
🙏🌹🙏
best Time marathi status

हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Time Quote (10)

🌹💐🌹
ही नातीसूद्धा ना ..कधीकधी,
आपणास भरपूर छळतात…!
गरज नसताना पायाशी लोळतात
गरजेवेळी दूर दूर पळतात..!!
🌹🌹🌹
dosti shayari marathi language

[adace-ad id=”3970″]

Time Quote (11)

🌹💐🌹
“तुझं हसणं आणि माझं फ़सणं,
दोन्ही एकाचवेळी घडलं…
नकळत माझं मन,
तुझ्या प्रेमात पडलं….”
🌹🌹🌹
best Time quotes in marathi

[pt_view id=”32baebclsd”]


कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on Time in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓