विश्वास ठेवा आपण जेव्हा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
विश्वास ठेवा आपण जेव्हा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
विश्वास ठेवा….
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगल करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगल घडत असतं.
इतकचं की, ते आपल्याला दिसत नसतं.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
आपल्याला पटतं तेच करायच…
उगच मन मारुन नाही जगायच…
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
नात्याची सुंदरता
एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. ,
कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा
शोध घेत बसलात.,
तर आयुष्यभर एकटे राहाल..
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
मृत्यूला सांगाव.,
ये कुठल्याही रुपाने ये.. ,
पण जगण्यासारखं काहीतरी
जोपर्यंत माझ्याकडे आह.,
तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“Finally तिने Status LIke केल..
“जिवनातले चढ-उतार ही
माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत..
कारण,
ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,
कारण हे कलियुग आहें, इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनतो .”
✒️
📌 Quote (8)
🌿
आघात करायचा पण
रक्त काढायचे नाही;
जीव ओतायचा पण
जीवन हरपायचे नाही;
विसर्जित व्हायचे पण
स्वत्व गमवायचे नाही.
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(विश्वास ठेवा आपण जेव्हा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,