
योग घोषवाक्य मराठी – Yoga Slogans in Marathi
Yoga Slogans in marathi – योग घोषवाक्य मराठी
सध्याच्या काळात लोक व्यस्त राहणीमानामुळे समाधान मिळवण्यासाठी योग करतात. योगामुळे व्यक्तीचा ताणतणावच दूर होत नाही तर मन व मेंदूला ही शांती मिळते. आज बरेच लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, योग त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. योगाचे फायदे माहित आहेत, यामुळे योग विदेशातही प्रसिद्ध आहे.
नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला योग वर घोषवाक्य वाचायला मिळतील… योग घोषवाक्य (slogans on Yoga in marathi) ही एक चांगले साधन आहे जे आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला पाहिजे. खाली सर्वत्कृष्ट योग घोषणांची यादी गोळा केली आहे.
योग मराठी घोषवाक्य – Yoga slogans in marathi
📌 Slogan (1)
✍️
योगी बना, पवित्र बना,
जीवन सार्थक बनवा.
✅
📌 Slogan (2)
✍️
योगाचा नियमित सराव करा,
आयुष्य आनंदी आणि निरोगी करा
✅
[adace-ad id=”4135″]
📌 Slogan (3)
✍️
स्वत:ला बदला, जग बदलेल,
प्रत्येक दिवशी योग आनंददायी ठरेल.
✅
हे पण वाचा : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Slogan (4)
✍️
रोगमुक्त जीवन जगण्याची इच्छा आहे,
दररोज योग करण्याची सवय लावायची आहे
✅
📌 Slogan (5)
✍️
जो करेल योग,
त्यापासून दूर राही रोग.
✅
📌 Slogan (6)
✍️
जगाला आनंदित करूया,
चला योगाकडे जाऊया.
✅
📌 Slogan (7)
✍️
योग असे जेथे;
आरोग्य वसे तेथे.
✒️
📌 Slogan (8)
✍️
ज्यांना आजारांनी वेढलेले आहे,
त्यांना योगाचा पाठिंबा आहे.
✅
📌 Slogan (9)
✍️
स्वस्थ जीवन जगण, हे जीवनाचे भांडवल आहे,
रोज योग करण, ही रोगमुक्त जीवनाची गुरुकिल्ली आहे.
✅
📌 Slogan (10)
✍️
योग आहे आरोग्यासाठी क्रांती,
नियमित योगामुळे जीवनात येते सुख-शांती.
✅
📌 Slogan (11)
✍️
योग आरोग्यासाठी फायदेशीर आहे,
योग जीवनासाठी गुणकारी आहे.
✅
📌 Slogan (12)
✍️
सकाळ व संध्याकाळ नियमित करा योग,
तुमच्या जवळ येणार नाही रोग.
✅
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Slogan (13)
✍️
योग असे जेथे;
रोग नसे तेथे.
✅
📌 Slogan (14)
✍️
योग करण हि,
आरोग्याची गुरु चावी आहे.
✅
📌 Slogan (15)
✍️
आरोग्य ही सर्वांत मोठी भेटवस्तू आहे,
संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे,
ते केवळ योगामुळेच मिळते.
✅
📌 Slogan (16)
✍️
खरी शक्ती
म्हणजे योग
✅
📌 Slogan (17)
✍️
एक रोगमुक्त जीवन जगू इच्छिता?
नियमित योगास प्राधान्य द्या.
✅
📌 Slogan (18)
✍️
एक दोन तीन चार,
करू योगाचा मजबूत विचार।
✅