
आठवण येणे आणि आठवण काढणे – Family quotes in marathi – नाती मराठी सुविचार
आठवण येणे आणि आठवण काढणे – Family quotes in marathi – नाती मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
❣ ✍🏻 आठवण येणे
आणि’
आठवण काढणे
यात खुप फरक आहे….!
आपण आठवण त्यांचीच काढतो, 💞💞
जे आपले आहेत………!
‘आणि’
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात………! 💞💞
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“डोळ्याना सांगीतलय मी,
आज रात्र जागायची आहे…..
ऐकलय की,
तुझी आठवण येणार आहे.”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
तुझी आठवण आली की
मी हसत राहीन या जन्मी
मी तुझा झालो नाही तरी
पुढ्च्या जन्मी नक्कीच होईन.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज
अचानक धडधड झाली. डोळे भरले
पाण्यांनी आणि पुन्हा तुझी आठवण आली…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“आता माझ्या हृदयातच तु
आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु
आठवणारच ना..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“जीव तुटका होतो बोलण्यास,
तुला एक वेळ पाहण्यास,
तुझ्या जवळ येण्यास,
आशा राहते ती मनास,
असेच संपते दिवस
नाही संपत तो प्रवास…”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तुझी वाट पाहतांना,
अशीच बसलेली असते
नेहमी मी उंबऱ्याशी…
गोंजारात अन कुरवाळत,
तुझ्या आठवांना माझ्या शब्दांशी….”
✒️
कृपया :- मित्रांनो हे (आठवण येणे आणि आठवण काढणे) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi quotes on Brother relationship, Brother relationship quotes in marathi, family Brother relationship status in marathi, husband wife relation quotes in marathi, best marathi quotes on Brother relationship, brother and sister Brother relationship sms in marathi, marathi message on Brother relationship, quotes on Brother relationship in marathi, Brother relationship marathi quotes, Brother relationship msg in marathi, Brother relationship quotes marathi, Brother relationship status in marathi, Brother relationship status marathi, taunting quotes on Brother relationships in marathi, marathi status on Brother relationship, marathi thoughts on Brother relationship, nice quotes on Brother relationship in marathi, Brother relationship sms in marathi, Brother relationship thoughts in marathi, sad Brother relationship status in marathi, status on Brother relationship in marathi, true Brother relationship sms in marathi,मोठा भाऊ मराठी स्टेटस, लहान भाऊ स्टेटस, माझा भाऊ स्टेटस, भावासाठी स्टेटस मराठी, भाऊ आहे आपला स्टेटस, मोठा भाऊ चारोळी, लहान भावासाठी स्टेटस मराठी