Nati Marathi Suvichar Sangrah – कमवलेली नाती… नाती मराठी सुविचार
Nati Marathi Suvichar Sangrah – कमवलेली नाती… नाती मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Nati Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Nati Suvichar वाचायला मिळतील
Nati Suvichar (1)
👲 कमवलेली नाती👩👩👦👦
आणि जिंकलेले मन💘
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!
🌹🌷🌹
Nati Suvichar (2)
🥀जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Nati Suvichar in marathi (3)
🍁👏
पोट कसंही भरता येऊ शकतं
पण काळीज भरायला
माणसाजवळ माणूसच असावा लागतो…
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Nati Suvichar (4)
🌸🌿🌸
“रक्ताची नाती आता
घटके घटकेला बदलत आहे ,
प्रेम करणारेही आता
हातात सुरा , तेजाब घेऊन धावत आहे .”
🙏
[adace-ad id=”3972″]
Nati Suvichar (5)
🌹👉🏻👇🏽
“नाती ही झाडाच्या पानांसारखी
असतात , एकदा तुटली की त्याची
हिरवळ कायमची निघून जाते …. ”
🌺
Nati Suvichar (6)
🐾🌿
“देव दिसला आई मज तुझ्या
अंतरात ,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ”
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Nati Suvichar (7)
🌹💐🌹
“जेव्हा कमवायला लागलो तेव्हा
समजले ……. वडिलांच्या पैशावर
चैन करता यायची
स्वत:च्या पैशामध्ये तर गरज
हि नीट पूर्ण होत नाही .”
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Nati Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
ओढ म्हणजे काय ते;
जीव लावल्याशिवाय कळत नाही.
♥🙏🌹🙏
Nati Suvichar (9)
🙏🌹🙏
पाणी पर्वतात राहू शकत नाही,
त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर
पुरूषाच्या हृदयात राहू शकत नाही.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Nati Suvichar (10)
🌹💐🌹
“दु:ख आहे म्हणुन नाराज नाही आहे ग मी पण
नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात….”
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Nati Suvichar (11)
🌹💐🌹
“नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,
नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात
राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात..”
✍🏻
Nati Suvichar (12)
🌹💐🌹
“काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..”
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Nati Suvichar in marathi about Life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓