Good thoughts in marathi about Life – माणुस किती गरीब असला… आयुष्य मराठी सुविचार
Good thoughts in marathi about Life – माणुस किती गरीब असला… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Good thoughts च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Good thoughts वाचायला मिळतील
Good thoughts (1)
👲 माणुस किती गरीब असला
तरी त्यांच्या बद्दल भेदभाव
करू नका कारण
त्याचा काळ आणि वेळ
⏰
कधी बदलेल हे कोणीही ☝
सांगू शकत नाही
🌹🌷🌹
Good thoughts (2)
गर्वाने देव दानव बनतात तर
नम्रतेने मानव देव बनतो.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Good thoughts in marathi (3)
🍁👏
आईहून मोठी कुठली
देवता नाही.
🌺🌺🌺
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Good thoughts (4)
🌸🌿🌸
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व
दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण
काम दुसरे कोणतेही नाही.
🙏
[adace-ad id=”3972″]
Good thoughts (5)
🌹👉🏻👇🏽
काही लोक इतके निर्लज्ज
असतात कि एखाद्याला
त्रास देऊन स्वतः मात्र
बिनधास्तपणे जगात असतात .
🌺
Good thoughts (6)
🐾🌿
तुमचे सौख्य तुमच्या
विचारांवर अवलंबून आहे.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Good thoughts (7)
🌹💐🌹
दुःखाची चव घेण्यापेक्षा ते
पचवण्यात अधिक गोडी आहे.
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Good thoughts (8)
🙏🌹🌹🙏
दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.
♥
🙏🌹🙏
Good thoughts (9)
🙏🌹🙏
पाणी पर्वतात राहू शकत नाही,
त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर
पुरूषाच्या हृदयात राहू शकत नाही.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Good thoughts (10)
🌹💐🌹
मनुष्याची मुद्रा म्हणजे जीवनग्रंथ.
डोळे म्हणजे तर जीवनातील
अनुभवाने भरलेले डोह
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Good thoughts (11)
🌹💐🌹
माणसाचं मन मोठं विचित्र असतं.
प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती
यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो.
तो खेळ कधी संपत नाही आणि
माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
✍🏻
Good thoughts (12)
🌹💐🌹
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.
✍🏻
Good thoughts (13)
🌹💐🌹
मोत्यांना काय माहित ,
शिम्प्ल्यानी त्यांना किती जपलाय ,
मोत्यांच्या केवळ नाजुकपनासाठी
त्यांनी आपल आयुष्य…
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Good thoughts in marathi about Life) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓