गण्या भारत कधी… मराठी जोक्स – marathi joke for whatsapp,
गण्या भारत कधी… मराठी जोक्स – Marathi joke for whatsapp, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी जोक्स (Marathi Jokes)वाचायला मिळतील…
📌 Joke (1)
😊💖🌟🌷
गुरुजी: – गण्या भारत कधी स्वतंत्र झाला 😠
गण्या : – लई दीस झालं.. तुम्ही काय झोपला व्हता का मास्तर
😂😂😬😬😬😝😝😬😬😬
✒️
📌 Joke (2)
😊💖🌟
गुरुजी : मि उपाशि आहे,
सांग बंड्या हा कोनता काळ आहे?
बंड्या : दुष्काळ..
कपडे फाटे पर्यंत हानला बंड्याला
😜😜😜😂😂😂
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Joke (3)
🍁👏
“बंड्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं ….
बाई: पाल हि कोण होती ?
.
.
बंड्या:पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली…….
.
.
.
बाईंनी शाळा सोडली,आता रोडवर शेंगदाणे
विकत्यात…..”
😂😂😂😂😜😜😜😜😜
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Joke (4)
🌸
शिक्षक : मुलांनो तिसर विश्वयुद्ध झाल तर काय होईल ?
बाळू : सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक : सांग काय परिणाम होतील ?
बाळू : सर ईतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
✒️
📌 Joke (5)
🌹👉🏻👇🏽
आमचं गण्या लईच हुश्शार बया!!
गुरुजी : गण्या जगात देश किती ?
नीट सांग नाहीतर मुस्काट फोडेन
गण्या : १ च देश आहे….. भारत!
गुरुजी ; (संतापून) आणि मग
अमेरिका , पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का?
गण्या : गुरुजी आता मस्करी नको हं,
……. हे तर विदेश आहेत ना!!
✒️
📌 Joke (6)
🐾🌿
ह्या joke ला तोडच नाही.
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
“तुम्हाला भेटुन आनंद झाला !”
.
.
.
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना…!
😂😂😂😂😜😜😜😜
✒️
📌 Joke (7)
🌿
😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂
सर🤵🏻:-शाळेला का नाही
आलास.
गण्या👨🏻🎓:-ते ABP माझा वाले
सांगत होते….
‘कोठेही जाऊ नका..पाहत रहा
फक्त ABP माझा‘
🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😎
✒️
📌 Joke (8)
🐾🌿
पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड”
चालक —“तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड ……”
.
.
पोलिस — “ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.”
🤣😂🤣😂🤣😂
✒️
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (गण्या भारत कधी… मराठी जोक्स) मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : marathi joke for whatsapp, funny joke in marathi language, marathi joke non veg, marathi chutkule, whatsapp marathi message download, marathi vinod whatsapp, marathi chavat vinod, marathi funny shayari, Whatsupp, Funny,Husband Wife,Marriage, Punekar jokes, Marriage Jokes in Marathi,मराठी विनोद, मराठी जोक्स, हास्य मराठी,