जन्माला आलो म्हणून आयुष्य – Ayusha Marathi Suvichar
जन्माला आलो म्हणून आयुष्य – Ayusha Marathi Suvichar – आयुष्य मराठी सुविचार – Life quotes in marathi नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं….. की,
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं,
हे ज्याच त्याने ठरवायचं ….
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
ध्यानात ठेवा कि
संपूर्ण जीवन हे
देण्याकरिताच आहे…
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
मानवाच्या शरीरातच
त्याच्या कल्याणाचा खजिना भरलेला आहे आणि
तो शोधण्याचे सामर्थ्य देखील
परमेश्वराने मानवाला दिलेले आहे…
🙏🌸
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच
गोष्ट कायमची आपली नसते.
🌺🌺🌺🌺🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
सुंदरता नेहमीचं चांगली असेल
असे नाही पण चांगल्या
गोष्टी नेहमीचं सुंदर असतात…
🌾🌾
Life in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (Life Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Life message in marathi,Life marathi suvichar,Life msg in marathi,Life quotes in marathi,Life quotes marathi,Life shayari marathi,Life status marathi,best Life message in marathi,Life image marathi 2018,Life in marathi quotes,Life inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,marathi love status for boyfriend,heart touching love quotes in marathi,marathi suvichar on education,love quotes in marathi for boyfriend,marathi love msg for husband,heart touching love quotes in marathi for boyfriend,