
Status for Aai in marathi – जीवनात दोनच गोष्टी… आई मराठी सुविचार
Status for Aai in marathi – जीवनात दोनच गोष्टी… आई मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Aai Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai Quote वाचायला मिळतील
Aai Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Aai status Marathi
Aai Quote (2)
😊💖🌟
“माझ्या मनात तिच्या साठी इज्जत अजुन
वाढली, जेव्हा ती म्हणाली.……
Sorry.. मी तुझ्यासाठी माझ्या
आई -वडिलांना नाही सोडू शकत.!!”
🙏🙏
🌾👏🏻
2 line Aai Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Aai Quote (3)
🍁👏
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम
केवळ आईच करु शकते.
👍🌺
facebook Aai status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Aai Quote (4)
🌸🌿🌸
देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी,
त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी
🙏
Aai status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Aai Quote (5)
🌹👉🏻👇🏽
तुला न विसरायला
तू काय हिरोईन नाही…
जगलो तर आईचा आणि
मेलो तर साईंचा…
🌺
emotional facebook Aai status in Marathi
Aai Quote (6)
🐾🌿
आई-बापाच्या कष्टावर
तुकडे तोडायचे अन वर म्हणायचं
My Life My
Rule.
🌾🌾
Aai in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Aai Quote (7)
🌹💐🌹
आई ही एकच व्यक्ती आहे
जी तुम्हाला इतरान पेक्षा
९ महिने जास्त ओळखत असते.
🌺🙏🌺
Aai suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Aai Quote (8)
🙏🌹🌹🙏
“आई म्हणते मला
“”ए सोन्या प्रेमाच्या फंदात पडू नको “”
तू आहे माझा गुड बॉय..”
♥🙏🌹🙏
suvichar for Aai
Aai Quote (9)
🙏🌹🙏
आई … दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई….
🙏🌹🙏
best Aai marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Aai Quote (10)
🌹💐🌹
आई वडिलांना एकटाच आहे
म्हणुन फक्त हवाच करतोय
अजुन एक असता ना
बाजाराच उठवुन टाकला असता
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Aai Quote (11)
🌹💐🌹
“कितीही जीव लावणारी गर्लफ्रेंड मिळु द्या
पण ती फक्त आईच असते
जी फोनवर फक्त आवाज ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती आजारी आहे ते…”
🌹🌹🌹
best Aai quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Marathi messages for Aai) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓