Motivational sms in Marathi – दुसऱ्यानी फेकून मारलेल्या… यश मराठी सुविचार
Motivational sms in Marathi – दुसऱ्यानी फेकून मारलेल्या… यश मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Motivational Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Motivational Quote वाचायला मिळतील
Motivational Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
दुसऱ्यानी फेकून मारलेल्या
दगडविटांच्या पायावर जो
इमारत उभी करू शकतो
तो खरा यशस्वी माणूस.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Motivational status Marathi
Motivational Quote (2)
😊💖🌟
आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा असेल.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Motivational Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Motivational Quote (3)
🍁👏
“मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
जिवंतपणी यश पाहिजे,
क्रियेला गर्दी नको माणसांची,
जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…!
👍🌺
facebook Motivational status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Motivational Quote (4)
🌸🌿🌸
मी या जगात साधारण म्हणून
जगायला आलेलो नाही
🙏
Motivational status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Motivational Quote (5)
🌹👉🏻👇🏽
रिकामी पाकीट कधीच तुमच्या
यशाच्या आड येत नाहीत
जेवढे रिकामी डोके आणि
रिकामी मन यशात अडसर बनते
🌺
emotional facebook Motivational status in Marathi
Motivational Quote (6)
🐾🌿
फक्त परिणामांकडे बघू नका,
आपल्याला तेच मिळत
ज्याचे आपण लायक आहोत
🌾🌾
Motivational in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Motivational Quote (7)
🌹💐🌹
काही माणसे पंचविसाव्या वर्षीच मरून जातात
पण त्याच दफन मात्र पंचाहत्तराव्या वर्षी केले जाते
🌺🙏🌺
Motivational suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Motivational Quote (8)
🙏🌹🌹🙏
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
अंतःकरणात जिद्द आहे,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे..
♥🙏🌹🙏
suvichar for Motivational
Motivational Quote (9)
🙏🌹🙏
आयुष्यात जेव्हा वादळ येतं तेव्हा मातीत पाय घट्ट
रूतून उभं राहायचं,
प्रश्न वादळाचा नसतो, ते जेवढ्या वेगाने येतं,
तेवढ्या वेगाने निघून जातं, आपण किती सावरलो आहे,
हे फक्त महत्वाच असतं
🙏🌹🙏
best Motivational marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Motivational Quote (10)
🌹💐🌹
नेहमी तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात
ज्यांची आपल्यापर्यंत पोहोचायची ऐपत नसते
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Motivational Quote (11)
🌹💐🌹
“आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका ..
म्हणजे अगदी स्वतःचाही …..
कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित
तुम्ही परत मिळवू शकाल ..
पण स्वतःचा गमावलेला विश्वास
परत मिळवणं खूप कठीण असतं ”
🌹🌹🌹
best Motivational quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Motivational sms in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓