inspirational thoughts in marathi language – ध्येयाचा डोंगर… प्रेरणादायी मराठी सुविचार
inspirational thoughts in marathi language – ध्येयाचा डोंगर… प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Prenadayi Suvichar च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Prenadayi Suvichar वाचायला मिळतील
Prenadayi Suvichar (1)
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
🌹🌷🌹
Prenadayi Suvichar (2)
स्वप्नं ती नव्हेत
जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी
तुम्हाला झोपूच देत नाहीत.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Prenadayi Suvichar in marathi (3)
🍁👏
कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची माहिती
Prenadayi Suvichar (4)
🌸🌿🌸
भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि
वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती..
🙏
[adace-ad id=”3972″]
Prenadayi Suvichar (5)
🌹👉🏻👇🏽
” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
जिथे मी जास्त मागत नाही व
देव मला कधीच कमी पडू देत नाही. ”
🌺
Prenadayi Suvichar (6)
🐾🌿
कर्तव्याचे बीज हे
नात्याच्या झाडाला बळ देते.
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Prenadayi Suvichar (7)
🌹💐🌹
जर कधी कोणी तुमच मन तोडल
तर निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात
त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Prenadayi Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात
तेंव्हा समजून घ्यावं की…..
तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!
♥🙏🌹🙏
Prenadayi Suvichar (9)
🙏🌹🙏
नदीचे पाणी आटल्यावर
पाय न भिजवता नदी पार करु शकू
असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा
नदीच्या पात्रात उडी घेऊन,
प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Prenadayi Suvichar (10)
🌹💐🌹
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि
वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Prenadayi Suvichar (11)
🌹💐🌹
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!
✍🏻
Prenadayi Suvichar (12)
🌹💐🌹
“काही नाती बांधलेली असतात्,ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..”
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (inspirational thoughts in marathi language) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓