प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच… शिक्षण मराठी सुविचार | Education Suvichar in Marathi
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच – शिक्षण मराठी सुविचार – Education Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला यश (Achievement quotes in marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच
अनुकरण करु नका…
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“जरी शिक्षण घेण्यासाठी
लावलेलं कॉलेज आहे
तरी,कॉलेजपेक्षा जास्त
कट्ट्यावरच नॉलेज आहे..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“तु जरी नसती आलीस जीवनात
तरी जगलो असतो..
श्वास घेण्याच निमित्त मात्र जन्मभर
शोधत राहिलो असतो…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“ती अशी आली जीवनात की
डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि
आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“जीवनाच्या मैफिलीत आज
सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी
आज श्वासांमध्ये अडकून पडली”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“आजच कदाचित तुझ्या नसण्याचे
कारण मला कळले……….
म्हणूनच गणित जीवनाचे आज
क्षितीजाला बघून कळले….”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
ढीगभर आश्वासनांपेक्षा
टीचभर मदत केव्हाही चांगली.
✒️
कृपया :- मित्रांनो हे (Money Suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : motivational quotes in marathi, inspirational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, inspirational thoughts in marathi, inspirational thoughts in marathi language, motivational status in marathi, inspiration status in marathi, inspiration status marathi, inspirational messages in marathi, best motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi, motivational suvichar in marathi, success motivational quotes in marathi, प्रेरणादायक स्टेटस मराठी, प्रेरणादायी स्टेटस मराठी, प्रेरणादायी मराठी विचार, प्रेरणादायी मराठी सुविचार.