समजूतदारपणा…ज्ञानापेक्षा खूप – सामाजिक मराठी सुविचार – Social Suvichar in Marathi
समजूतदारपणा…ज्ञानापेक्षा खूप – सामाजिक मराठी सुविचार – Social Suvichar in Marathi, सुविचार(Suvichar), एसएमएस(SMS), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला सामाजिक (Social Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
“समजूतदारपणा…
ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो…
खूप लोक आपल्याला ओळखतात..
पण त्यातील मोजकेच लोक
आपल्याला समजून घेतात..”
✒️
📌 Quote (2)
😊💖🌟
प्रेमानी जोडलेली चार माणसं व
त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,
हे वैभव ज्याच्या जवळ आहे,
तोच खरा श्रीमंत… ..
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁👏
जगावे ते हसून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
कर्तव्य, कर्ज, उपकार
तीन गोष्टींच कधीच
विस्मरण होऊ देऊ नये.
✒️
📌 Quote (5)
🌹👉🏻👇🏽
जेवण करताना हि प्रार्थना नक्की करा कि
ज्यांच्या शेतातुन माझ जेवण येत
त्यांची मुले कधीही उपाशी झोपू नयेत
✒️
📌 Quote (6)
🐾🌿
संभ्रमाच्या वेळी
नेहमी आपल्या
कर्तव्याला प्राधान्य द्या.
✒️
📌 Quote (7)
🌿
विचारवंत होण्यापेक्षा
आचारवंत व्हा
✒️
📌 Quote (8)
🐾🌿
“Attitude वाली मुलगी
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे…
लोकांच काय लोक “चुका” तर
“देवात” पण काढतात।!!!
✒️
📌 Quote (9)
🐾🌿
माणसासाठी पैसा बनला आहे…
पैश्यासाठी माणूस नाही…
✒️
📌 Quote (10)
🐾🌿
माणूस स्वतःहून चुकीचा वागत नाही.
परिस्थिती त्याला तसे वागायला भाग पाडते.
✒️
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (समजूतदारपणा…ज्ञानापेक्षा खूप) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Social message in marathi,Social marathi suvichar,Social msg in marathi,Social quotes in marathi,Social quotes marathi,Social shayari marathi,Social status marathi,bestSocial message in marathi,Social image marathi 2018,Social in marathi quotes,Social inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,