सोन्याचा साठा करून… पैसे मराठी सुविचार – Money Suvichar in Marathi
सोन्याचा साठा करून… पैसे मराठी सुविचार – Money Suvichar in Marathi, सुविचार(Suvichar), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला पैसे (Money Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा.,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा
साठा ज्यांच्याकडे आहे
तो खरा श्रीमंत…!!!
! म्हणून तर !
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते
✒️
📌 Quote (2)
😊💖🌟
चार गोड शब्दांनी
जे काम होते
ते पैशानेही होत नाही.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁👏
पैशाने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने श्रीमंत राहा,
कारण गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,
”सुस्वागतम”….आणि
श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,
”कुत्र्यांपासून” सावधान
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
मेकअपच्या ढगाआड
तिचा चेहरा लपला होता सौंदर्याचा
अट्टाहास तिने पैशामुळे जपला होता…!
✒️
📌 Quote (5)
🌹👉🏻👇🏽
इथे फक्त पैशाला किंमत आहे
माणसांना नाही…
✒️
📌 Quote (6)
🐾🌿
“जेव्हा कमवायला लागलो तेव्हा
समजले ……. वडिलांच्या पैशावर
चैन करता यायची
स्वत:च्या पैशामध्ये तर गरज
हि नीट पूर्ण होत नाही .”
✒️
📌 Quote (7)
🌿
“पैशाने श्रीमंत असणारी माणसं
पावला पावलावर भेटतात ..
पण मनाने श्रीमंत असलेली माणसं
भेटण्यासाठी पावले झिजवावी लागतात..”
✒️
📌 Quote (8)
🐾🌿
“Attitude वाली मुलगी
आयुष्यात पैशाने भरलेल्या
पाकीटाऐवजी प्रेमाने
भरलेल ह्रदय असाव लागत.
✒️
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
कृपया :- मित्रांनो हे (सोन्याचा साठा करून… पैसे मराठी) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : Money message in marathi,Money marathi suvichar,Money msg in marathi,Money quotes in marathi,Money quotes marathi,Money shayari marathi,Money status marathi,best Money message in marathi,Money image marathi 2020,Money in marathi quotes,Money inspirational quotes in marathi,love quotes in marathi,marathi suvichar on shabd,short quotes on mother in marathi,marathi status for mother,aai quotes in marathi font,mazi aai marathi quotes,aai marathi quotes text,birthday status for mom in marathi,whatsapp status for mother in marathi,aai thought in marathi,love quotes in marathi,