आई हे आपल्याला देवाकङुन…
आई हे आपल्याला देवाकङुन – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आई हे आपल्याला देवाकङुन
मिळालेले अनमोलं Gift आहे
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“बेधुंद तू मी जरा गुलाबी क्षणाचा इशारा,
मिठीतच येऊन माझ्या
फुलतो प्रेमाचा पिसारा..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“पुन्हा त्या भावनांनी,
मनातून ओथंबून वाहावं…
वेड्या माझ्या प्रेमपावसात,
तू चिंब चिंब भिजत राहावं…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“उगाचच खूप उत्तरे द्याला लागतात,
कधी कधी वेड्यासारखे वागल्यावर…
पण खूप वेड्यासारखे वागायला होत मला,
पहिला पाऊस पडल्यावर…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“अजून आठवे ती रात पावसाळी,
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली…
जरा स्पर्श होता सुटे कंप हाती,
नको बंध आता अशा धुंद राती…”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“बरसणाऱ्या पावसामध्ये
कोणी शोधतोय हरवलेले क्षण..
कोणी पावसात अश्रू लपवून
हलके करतोय आपले मन…”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग…”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आई हे आपल्याला देवाकङुन) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,