
Shabd Antariche – family Suvichar – नाती मराठी सुविचार
Shabd Antariche – family Suvichar – नाती मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Family Quotes वाचायला मिळतील
Family Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
शब्द अंतरीचे असतात
दोष माञ जीभेला लागतो
मन स्वत:चे असते
झुरावे माञ इतरांसाठी लागते
ठेच पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
हीच ती खरी नाती असतात
की जी एकमेकाच्या वेदना जाणतात
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Family status Marathi
Family Quote (2)
😊💖🌟
“जुळायच्या असल्या तर गोष्टी
आपोआप जुळतात आणि
तरीही जुळवायच म्हटलं तर
नुसता संसार होतो … सहवास नाही ”
🙏🙏 🌾👏🏻
2 line Family Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Family Quote (3)
🍁👏
“जगलो तर आईचा ……
मेलो तर साई चा …… !”
👍🌺
facebook Family status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Family Quote (4)
🌸🌿🌸
“मी असं म्हणत नाही की ,
आयुष्यभर साथ असु द्या,
पण जोपर्यंत आहे तोपर्यंत ,
पाठीवरती हाथ राहू द्या ……. !!”
🙏🌸
Family status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Family Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“कुणीच कुणाचा नसतो साथी
देहाची आणि होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
कशाला हवी ही खोटी नाती ”
🌺
emotional facebook Family status in Marathi
Family Quote (6)
🐾🌿
“आई म्हणजे भेटीला
आलेला देव ,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट
आणि मित्र म्हणजे
देवालाही न मिळणारी भेट …….”
🌾🌾
Family in Marathi
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया :- मित्रांनो हे (Ahankarapayi apalya – family suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓