
Mothers Quotes in marathi – आई-वडिलांसाठी… आई मराठी सुविचार
Mothers Quotes in marathi – आई-वडिलांसाठी… आई मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Mother Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Mother Quote वाचायला मिळतील
Mother Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आई-वडिलांसाठी
कोणतीही गोष्ट सोडा….
पण,
कोणत्याही गोष्टीसाठी,
आई-वडिलांना
सोडू नका….
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Mother Quote (2)
😊💖🌟
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची
“राणी”
नसेल ही कदाचित..
पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर
“परी”
असतेचं…
🙏🙏
🌾👏🏻
2 line Mother Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Mother Quote (3)
🍁👏
आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Mother Quote (4)
🌸🌿🌸
खिशातल्या
हजार रुपयांची किंमत
सुद्धा
लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी
दिलेल्या
एक रुपयापेक्षा
कमीच असते..
🙏
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Mother Quote (5)
🌹👉🏻👇🏽
जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी….!
🌺
emotional facebook Mother status in Marathi
Mother Quote (6)
🐾🌿
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे
” आई”
🌾🌾
Mother in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Mother Quote (7)
🌹💐🌹
दुखाचा डोंगर कोसळलेला असो
कि सुखाचा वर्षाव होत असो
मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो
कि आठवणीचे तारे लुकलुकत असो
आठवते फक्त …..आई….
🌺🙏🌺
Mother suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Mother Quote (8)
🙏🌹🌹🙏
मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!
♥🙏🌹🙏
suvichar for Mother
Mother Quote (9)
🙏🌹🙏
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे
एक स्त्री असते.
best Mother marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Mother Quote (10)
🌹💐🌹
प्रेमास्वरूप आई !
वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Mother Quote (11)
🌹💐🌹
“कितीही जीव लावणारी गर्लफ्रेंड मिळु द्या
पण ती फक्त आईच असते
जी फोनवर फक्त आवाज ऐकुनच सांगुन टाकते,
पोरगा किती आजारी आहे ते…”
🌹🌹🌹
best Mother quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Mothers Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓