आईच्या डोळ्यातील रागाच्या…- आई मराठी सुविचार
आईच्या डोळ्यातील रागाच्या – आई मराठी सुविचार
Aai Marathi Status (1)
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
आईने बनवल, बाबानी घडवल, आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले, आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
🌹🌷🌺🌺🌷🌹
Aai Marathi Status (2)
👏🙏👏
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची “राणी”
नसेल ही कदाचित.. पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…
🌾🍁🌾👏🏻
Aai Marathi Status (3)
🍁
जीवनात दोनच गोष्टी मागा
आई शिवाय घर नको आणि
कोणतीही आई बेघर नको
👍🏻🌺
Aai Marathi Status (4)
🌸🌿🌸
लहानपणी आपण आई माझ्याकडे ये
म्हणून भांडत असतो आणि
मोठेपणी आईला तुझ्याकडे राहूदेत
म्हणून भावंडाबरोबर भांडत असतो
🙏💐🙏
Best Aai Marathi Status for Whatsapp
Aai Marathi Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
पुरुष शिकला तर फक्त एक पुरुष सुसंकृत होतो
पण एक स्त्री शिकली तर
सर्व कुटुंब सुसंकृत होते
✨🌺
Aai Marathi Status (6)
🐾🌿🐾🌿
🎭 पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
🌾🍁🌾
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ पु ल देशपांडे यांचे सुविचार
Aai Marathi Status (7)
🌹💐🌹
जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,
जीवन हिच
नौका तर आई म्हणजे तीर,
जीवन हिच शाळा तर
आई म्हणजे पाटी,
जीवन हे कामच काम तर आई
म्हणजे सुट्टी….!
🌺🙏🙏🌺
Aai Marathi Status (8)
🙏🌹🌹🙏
मनाची माया फ़ार निरागस असते..!
ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!
जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!
त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!
🙏🌹🌹🙏
Aai Marathi Status (9)
🙏🌹🌹🙏
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात
पैसा आणि नाव कितीही कमवलतं
तरीही आई वडील गुरू यांच्या
आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Aai Marathi Status (10)
🌹💐🌹
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळखकरुन दिली
बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली,
बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
✍🏻✍🏻
Aai Marathi Status (11)
🌾🍁🌾
प्रत्येक यशस्वी
पुरुषामागे एक स्त्री असते.
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…