काही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार
काही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार
आयुष्य मराठी सुविचार (1)
🌹🌺🌹
✍ अप्रतिम वाक्य
काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान
एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते
दिसणे महत्त्वाचे नाही
तर असणे महत्त्वाचे असते….
🌹🌷🌺🌺🌷🌹
आयुष्य मराठी सुविचार (2)
👏🙏👏
आपल्या आचरणाचा प्रभाव
आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो .
🌾🍁🌾👏🏻
आयुष्य मराठी सुविचार (3)
पाकळ्यांचे गळण म्हणजे फुलच मरण असत
मारतानाही सुगंध देण यातच आयुष्याच सार असत ,
अस आयुष्य जगणा म्हणजे खर्च सोन असत ,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे मित्र मिळाले तर हे जगणे सोन्याहून पिवळ असत .
👍🏻🌺
आयुष्य मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
🙏💐🙏
आयुष्य मराठी सुविचार (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आर्थिक हानी, मनातील दु:ख, पत्नीचे चारित्र्य,
नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी,
एखाद्याने केलेला अपमान
या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका,
यातच शहाणपण आहे.
✨🌺
काही व्यक्तींचे आयुष्यातील – Ayusha Marathi Suvichar-आयुष्य मराठी सुविचार
आयुष्य मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿
आळसाला तुम्ही आजचा दिवस
बहाल केलात की
तुमचा उद्याचा दिवस
त्याने चोरलाच म्हणून समजा.
🌾🍁🌾
आयुष्य मराठी सुविचार (7)
🌹💐🌹
एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.
🌺🙏🌺
आयुष्य मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
काही शब्द नकळत कानावर पडतात ,
कोणी जवळ असूनही उगाच दूर वाटतात ,
खर्र तर हि नाती अशीच असतात ,
आयुष्यात येतात आणि आयुष्याच बनतात
🙏🌹🌹🙏
आयुष्य मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
कोणत्याही गोष्टीची उणीव
भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.
आयुष्य मराठी सुविचार (10)
🌹💐🌹
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो;
घेण्यात किंवा मागण्यात नसतो.
✍🏻✍🏻
आयुष्य मराठी सुविचार (11)
🌾🍁🌾
घोंगड्याने काम भागत असेल
तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.
आयुष्य मराठी सुविचार (12)
🌾🍁🌾
जीवन हा हास्य आणि अश्रू
यांचा सुरेख संगम आहे.
आयुष्य मराठी सुविचार (13)
🌾🍁🌾
जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत
ते खरे भाग्यवान !
कारण त्यांच्यावर निराश
हिण्याची पाळीच येत नाही.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…