Life quotes in Marathi Status – जीवनात कोणतीही गोष्ट… आयुष्य मराठी सुविचार
Life quotes in Marathi Status – जीवनात कोणतीही गोष्ट… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जीवनात कोणतीही गोष्ट
गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…
मग ती ताकत असो,
गर्व असो,
पैसा असो,
भूक असो किंवा
सत्ता असो.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी,
त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही
म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि
प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
प्रेम म्हणजे., समजली तर भावना.,
केली तर मस्करी., मांडला तर खेळ.,
ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास.,
रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
🙏
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची
लाजू नकोस राणी
दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !
🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं,
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं….
🌾🌾
Life in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Life Quote (7)
🌹💐🌹
हजार ताऱ्यांमध्ये
एखादाच ध्रुव असावा
प्रत्येक फुलाचा गंध
निशिगंध असावा
जीवनाच्या प्रवासात संकटे असो
सोबत मैञीचा आधार असावा…
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
♥🙏🌹🙏
suvichar for Life
Life Quote (9)
🙏🌹🙏
आरामात जीवन जगायचे असेल तर ऎकून घ्या,
पाहून घ्या.
व्यर्थ बडबड करु नका.
🙏🌹🙏
best Life marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Life Quote (10)
🌹💐🌹
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान,
प्रदीर्घ साहस व पात्रतेची खरीखरी कसोटीच होय.
🌹🌹🌹
best Life quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे ( Life quotes in Marathi Status – Best thoughts on Life in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓