Trust status in marathi – फांदीवर बसलेल्या पाखराला… आत्मविश्वास मराठी सुविचार
Trust status in marathi – फांदीवर बसलेल्या पाखराला… आत्मविश्वास मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Trust Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Trust Quote वाचायला मिळतील
Trust Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
फांदीवर बसलेल्या पाखराला
फांदी तुटण्याची भीती नसते.
कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून
पंखावर विश्वास असतो.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Trust status Marathi
Trust Quote (2)
😊💖🌟
“तिच माझ्यावर खूप प्रेम आहे
पण ती दाखवत नाही
कारण तिला माहिती आहे
प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही”
🙏🙏
🌾👏🏻
2 line Trust Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Trust Quote (3)
🍁👏
प्रेम तुझ्यावर मनापासून आहे
एकदा विश्वास तर ठेवून बघ
तुझ्यासाठी वाटेल ते नाहि केले तर
या जगात पण दिसणार नाहि बघ…
👍🌺
facebook Trust status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Trust Quote (4)
🌸🌿🌸
“तुझा माझ्यावरील विश्वास,
माझ्या जगण्याचा श्वास आहे.
भरभरून मिळून सारं काही,
तुझ्या एका हाकेची आस आहे….”
🙏
Trust status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Trust Quote (5)
🌹👉🏻👇🏽
मैत्री” म्हणजे ‘संकटाशी’ झुंजणारा ‘वारा’ असतो.
‘विश्वासाने’ वाहणारा आपुलकीचा ‘झरा’ असतो.
”मैत्री” असा खेळ आहे
दोघांनीही खेळायचा असतो.
एक’बाद’ झाला तरी
दुसर्याने ‘डाव’ ‘सांभाळायचा’ असतो…
🌺
emotional facebook Trust status in Marathi
Trust Quote (6)
🐾🌿
“गुलाब उमलतो नाजुक काट्यावर
गवत झुलते वा-याच्या झोतावर
पक्षी उडतो पंखाच्या जोरावर
माणूस जगतो आशेच्या किरणावर
आणि मैत्री टिकते ती फक्त
“”विश्वासावर”””
🌾🌾
Trust in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Trust Quote (7)
🌹💐🌹
“मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे..”
🌺🙏🌺
Trust suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Trust Quote (8)
🙏🌹🌹🙏
आयुष्यात चुका करा
पण कोणाचा विश्वास
कधीही तोडू नका.
♥🙏🌹🙏
suvichar for Trust
Trust Quote (9)
🙏🌹🙏
यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे…
विश्वास बसत नसेल तर
एखाद्या नापास पोराला विचारा…
🙏🌹🙏
best Trust marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Trust Quote (10)
🌹💐🌹
असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता,
कि एवढे सुंदर होठ
खोट कसे बोलू शकतील.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Trust Quote (11)
🌹💐🌹
तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर
तरीही माझा विश्वास आहे
माझ्या प्रेमावर…
🌹🌹🌹
best Trust quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Trust status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓