
मनाने इतके चांगले रहा की Life suvichar in marathi
मनाने इतके चांगले रहा की Life suvichar in marathi
Life Suvichar (1)
🌺🌷🌹
मनाने इतके चांगले रहा की तुमचा
विश्वासघात करणारा आयुष्यभर
तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहीजे…
🌹🌷🌺🌺🌷🌹
Life Suvichar (2)
👏🙏👏
जगू शकलात तर
चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
🌾🍁🌾👏🏻
Life Suvichar (3)
🍁
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
👍🏻🌺
Life Suvichar (4)
🌸🌿🌸
स्वत:च स्वत:चे
न्यायाधीश बनू नका.
🙏💐🙏
Best Life Suvichar for Whatsapp
Life Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं पण
स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
✨🌺
Life Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭आयुष्य खूप कमी आहे,
ते आनंदाने जागा ।
प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।
क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।
संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।
आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।
🌾🍁🌾
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
देवाचा मित्र मराठी कथा
Life Suvichar (7)
🌹💐🌹
आयुष्यात सगळ्याच गोष्टी
आपल्याला जमतील असं नाही.
🌺🙏🙏🌺
Life Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की
त्याला सुखाची चव येते.
🙏🌹🌹🙏
मनाने इतके चांगले रहा की Life suvichar in marathi
Life Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
जखम आयुष्याचे शब्दात उतरवले,
अश्रु पिऊन आयुष्य माझे जगवले,
सुख तर कधी न मिळाले
आयुष्यात दु:खालाच मी प्राण प्रिय यार बनवले
Life Suvichar (10)
🌹💐🌹
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
सोबती कुणाची तरी हवी असते.
पण असे का घडते कि जेव्हा ती व्यक्ती हवी असते …..
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते……?
✍🏻✍🏻
Life Suvichar (11)
🌾🍁🌾
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन
Life Suvichar (12)
🌾🍁🌾
🌝 स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च
करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖
Life Suvichar (13)
🌾🍁🌾
🌝 इतराशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं
पण स्वत:शी प्रामाणिक राहिलात तर जास्त
सुखी आणि समाधानी होऊ शकता. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖
Life Suvichar (14)
🌝 जीवनात एकदा ध्येय निर्धारित
केल्यानंतर पुन्हा मागे वळुन पाहू नका,
कारण
पुन्हा पुन्हा मागे वळुन पाहणारे इतिहास
घडवीत नसतात. 💖🌍🌛🌙🌛🌕🌝🌕🌍💖
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…