
Status for life in marathi – आयुष्य… हि एक अशी Train आहे… आयुष्य मराठी सुविचार
Status for life in marathi – आयुष्य… हि एक अशी Train आहे… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Life Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आयुष्य…
हि एक अशी Train आहे…
जी जन्मापासून ,मृत्युपर्यंत-
सुख-दुःखाच्या…
वेगवेगळ्या फलाटांवर थांबते..!
आणि
आपल्याला …
अनुभवाचं तिकीट
घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर—
उतरायला भाग पाडते…..!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
तडजोड हे
आयुष्याचं दुसरं नाव आहे.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
आजचा सुविचार
आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
🙏
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आजचा सुविचार
सर्वात सुंदर आश्रयस्थान
म्हणजे ईश्वर..
🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
आजचा सुविचार
समाधानी राहण्यातच
आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे..
🌾🌾
Life in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Life Quote (7)
🌹💐🌹
आजचा सुविचार
आयुष्य जगून समजते,
केवळ ऎकून, वाचून , बघून समजत नाही…
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
“आजचा सुविचार
एक साधा विचारसुध्दा
तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा..”
♥🙏🌹🙏
suvichar for Life
Life Quote (9)
🙏🌹🙏
आजचा सुविचार
लक्षात ठेवा
आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.
best Life marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Life Quote (10)
🌹💐🌹
“पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो…”
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
जीवन म्हणजे,
वितभर दुःखा साठी
हातभर कॉम्प्रमाइज करन होय.
🌹🌹🌹
best Life quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Best thoughts on Life in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓