
Bhaubeej messages in Marathi – बहीण एक… भाऊबीज दिवशी सुंदर मेसेज
Bhaubeej messages in Marathi – बहीण एक… भाऊबीज दिवशी सुंदर मेसेज नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Bhaubeej messages च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Bhaubeej messages वाचायला मिळतील
Bhaubeej messages (1)
💖बहीण 💖
💖एक अनोखं नातं💖
आईनंतर जर जगात तुमच्यावर
जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल
तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही
म्हणून त्याने आई निर्माण केली.
💖💖💖
आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने
आईला समर्थ पर्याय होऊ शकेल
अशी बहीण निर्माण केली
कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.
गुणांचं तोंड भरून कौतुक करते.
अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.
💖💖💖
बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते.
‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना
तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो.
तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….!
🌹🌹🌹भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
🌹🌷🌹
Bhaubeej messages (2)
💖💖बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!💖💖
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Bhaubeej messages in marathi (3)
🍁👏
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे
बहीण भावाचा पवित्र सण…
भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Bhaubeej messages (4)
🌸🌿🌸
“देवा आज भाऊबीज
मला काही नको फक्त
माझ्या बहिणीला चांगली
वहिनी भेटु दे बस..”
🙏
[adace-ad id=”3972″]
Bhaubeej messages (5)
🌹👉🏻👇🏽
🌺
Bhaubeej messages (6)
🐾🌿
ओवाळल्यानंतर आज विचारलं बहिणीला,
“सांग ना तायडे.. तुला भेट काय देऊ?
म्हणाली: “एकच मागते आयुष्यात भावड्या,
आई-बाबांना वृद्धाश्रमात कधी नको ठेऊ…!!!”
आणि भावाने बहिणीला दिलेले सुंदर उत्तर:
पण ताई तुही लक्षात ठेव,
कोणत्याही मुलाला त्याच्या आई
वडीलांपासुन वेगळे करू नकोस…
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Bhaubeej messages (7)
🌹💐🌹
शुभ सकाळ!
जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक
उजळत राहू दे!
भावा-बहिणीची साथ
आयुष्यभर अतूट राहु दे…
भाऊबीजेच्या शुभेच्छा!
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Bhaubeej messages (8)
🙏🌹🌹🙏
कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय..
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे…
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा!
♥🙏🌹🙏
Bhaubeej messages (9)
🙏🌹🙏
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Bhaubeej messages (10)
🌹💐🌹
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे…
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे…
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Bhaubeej messages (11)
🌹💐🌹
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण…
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Good night Marathi Suvichar) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓