Cute love status marathi – आपलं सुंदर दिसण… प्रेम मराठी सुविचार
Cute love status marathi – आपलं सुंदर दिसण… प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love status वाचायला मिळतील
Love status (1)
आपलं सुंदर दिसण
हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं..
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं
हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..
🌹🌷🌹
Love status (2)
👏🙏👏
प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही आणि
रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व कळणार नाही.
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Love status in marathi (3)
🍁👏
मलाही तेच वाटतंय
जे तुला वाटतंय मग
तरीही आपण गप्प का आहोत
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Love status (4)
🌸🌿🌸
मौनाच्या भाषेतून
हृद्याशी बोलायचं हेच तर प्रेम असतं…
🙏
[adace-ad id=”3972″]
Love status (5)
🌹👉🏻👇🏽
आज ती मला म्हणाली
तू मलाच का Choose केलस…
मी म्हणालो “दगड गोळा करायची सवय मला नाही ….
.माझी नजर फक्त Diamond वर असते ..……
🌺
Love status (6)
🐾🌿
का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं
का कुणासाठी मरायचं
देवाने आई वडील दिले आहेत
त्यांच्या साठीच सगळ करायचं
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Love status (7)
🌹💐🌹
जरी तुझ्या माझ्या मध्ये
येतील तूझे पप्पा……
पण आपली सेटिंग लावणार
ते गणपती बाप्पा..
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Love status (8)
🙏🌹🌹🙏
आपल्याला आवडणारी ती दिसेल म्हणून,
फक्त College Madhe Regular जायचो……
किती छान दिवस होते ते”
🙏🌹🙏
Love status (9)
🙏🌹🌹🙏
जीवनात जो प्रेम करतो
त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही….
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Love status (10)
🌹💐🌹
“प्रेम म्हणजे काय
भावनाचा विश्वात मनाचा राज्यात
सगळ्यात आवडणारी गोष्ट !!!!!
पण ही सगळ्यांना मिळेल असे नसते रे
ते फक्त नशीबवानची असते !!!!”
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Love status (11)
💐
कोणितरी हवी होती
जी आपल्या मिठीत घेऊन बोलेल. .
.
.
कि. . . बस कर रे वेड्या . .
तुझ्या रडण्याने त्रास होतोय मला. . .!!
✍🏻
Love status (12)
💐
काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं…
अन काय हे प्रेम
आम्हा खेड्यातल्या पोरांचं.
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Cute love status marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓