Best love quotes in marathi – प्रेम मराठी सुविचार
Best love quotes in marathi – आपल्याला जे आवडतात… प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Quotes on love च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Quotes on love वाचायला मिळतील
Quotes on love (1)
आपल्याला जे आवडतात
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.
🌹🌷🌷🌹
Quotes on love (2)
👏🙏👏
असे असावे प्रेम
केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे…
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Quotes on love in marathi (3)
🍁👏
काय जादू केली ठाऊक नाही,
तिला वगळता
इतर काहीच लक्षात राहत नाही…
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Quotes on love (4)
🌸🌿🌸
जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल,
पण तुमच्यावर प्रेम करणार्याच
जग तुमच्यात असते…
🙏
[adace-ad id=”3972″]
Quotes on love (5)
🌹👉🏻👇🏽
खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो…
प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो…
🌺
Quotes on love (6)
🐾🌿
किती वेळ बघशील असं ?…
प्रेमात पडायचा विचार आहे का…???
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Quotes on love (7)
🌹💐🌹
ज्या अनुभुतीच्या स्पर्शाने
अर्थ लाभला जगण्याला
त्या प्रेमाची शपथ तुला…
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Quotes on love (8)
🙏🌹🌹🙏
तुझं हसणं आणि माझं फ़सणं,
दोन्ही एकाचवेळी घडलं…
नकळत माझं मन, तुझ्या प्रेमात पडलं….
🙏🌹🙏
Quotes on love (9)
🙏🌹🌹🙏
तू निरागस चंद्रमा,
तू सखी मधुशर्वरी चांदणे
माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी…
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Quotes on love (10)
🌹💐🌹
नेहमी लोक म्हणतात कि
“जगलो तर भेटू…
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि
“आपण भेटत राहिलो तरच जगू….
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Quotes on love (11)
💐
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं…
✍🏻
Quotes on love (12)
💐
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं
प्रत्येक फूलं कधी
चुकलं तर सावरणारं पाऊलं…
✍🏻
Quotes on love (13)
💐
प्रेमाचं आणि तब्येतीच
काही सांगता येत नाही
कधी बिघडेल !!!
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Best love quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓