मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 Status on love in marathi – आपल्याला मदत करणाऱ्या… प्रेम मराठी सुविचार
प्रेम

Status on love in marathi – आपल्याला मदत करणाऱ्या… प्रेम मराठी सुविचार

Status on love in marathi – आपल्याला मदत करणाऱ्या… प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Status on love च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Status on love वाचायला मिळतील

Status on love (1)
आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी
नेहमी कृतज्ञ रहा.
🌹🌷🌷🌹

Status on love (2)
👏🙏👏
तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो
🌾🍁🌾👏🏻

[adace-ad id=”3972″]

Status on love in marathi (3)
🍁👏🙏👏
काही कारणामुळे अश्रू डोळ्यातून बाहेर येतात..
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहात
पण कारण नसतानाही जेव्हा अश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !!!
👍🏻🌺

हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती

Status on love (4)
🌸🌿🌸
कुठेही रहा पण सुखात रहा सुख माझे त्यात आहे….
स्वत:चा जिव जपत रहा
कारण जिव माझा तुझ्यात आहे…
🙏🙏

[adace-ad id=”3972″]

Status on love (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम …
✨🌺

Status on love (6)
🐾🌿🐾🌿
तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…!
श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…!
तुझ्या ओठांचा स्पर्श..
माझ्या ओठांवर असाच राहू दे…!
🌾🌾

हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस

Status on love (7)
🌹💐🌹
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल
तर तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यांवर थांबून दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ बाळगा आणि पुढे चालत राहा…
🌺🙏🙏🌺

[adace-ad id=”3971″]

Status on love (8)
🙏🌹🌹🙏
तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास
अचानक जसा जडला आहे..
🙏🌹🌹🙏

Status on love (9)
🙏🌹🌹🙏
प्रेम कधी नाही विचारत कि,
“कोण आहेस तू ?”…
ते फक्त म्हणते कि ,
” माझीच आहेस तू!!
🙏🌹🌹🙏

हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार

Status on love (10)
🌹💐🌹
प्रेम हे लाल मिरची सारखे असते,
चुर्र-चुर्र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते …
पण तरीही ते आपल्याला हवे असते, ♥
आयुष्याची चव वाढविण्यासाठी…
✍🏻✍🏻

[adace-ad id=”3970″]


कृपया :- मित्रांनो हे (Status on love in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓

Tags: 100 suvichar in marathi facebook status in marathi fb status in marathi latest marathi suvichar love free marathi suvichar love good thoughts in marathi love marathi quotes love marathi suvicha rapp love marathi suvichar image love marathi thoughts Love quotes in marathi Love Suvichar in Marathi love suvicharwallpaper marathi shayari app marathi status app Marathi Suvichar marathi suvichar for love students in one line marathi suvichar image hd marathi suvichar images marathi suvichar on love marathi suvichar on shabd marathi suvichar sangrah for whatsapp mother pana sathi dusaryala kami lekhane new marathi suvichar sangrah shubh prabhat in marathi whatsapp suvichar marathi मराठी जोक शुभ प्रभात मराठी शुभ सकाळ शुभेच्छा शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी श्रेष्ठ विचार मराठी सकाळ सुविचार सुविचार good morning
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.