आयुष्य हे सर्कस मधल्या… आयुष्य मराठी सुविचार – Life Suvichar in Marathi
आयुष्य हे सर्कस मधल्या… आयुष्य मराठी सुविचार – Life Suvichar in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला आयुष्य (Life Suvichar) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आयुष्य हे सर्कस मधल्या
जोकर सारख झालय…
कितीही दु:खी असेल तरी
जगासमोर हसावच लागतं.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
नेहमी तत्पर रहा;
बेसावध आयुष्य जगू नका.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
तुमच्या चेहरा सुंदर
बनवायचा सर्वात स्वस्त उपाय
म्हणजे हसणे…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी
ज्योत म्हणजे हास्य !
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा
अनुभवलेले पावसाळे
अधिक महत्वाचे असतात…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
माणसाचं मन मोठं विचित्र असतं.
प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती
यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो.
तो खेळ कधी संपत नाही आणि
माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी
हळहळण्यात मन गुंतवणं व्यर्थ होय.
✒️
📌 Quote (8)
🌿
आयुष्यात जगण्यासाठी
खुप काही असते;
फक्त कोणाची तरी
साथ असावी लागते…
✒️
कृपया :- मित्रांनो हे (आयुष्य हे सर्कस मधल्या… आयुष्य) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tag : life Status in marathi, marathi Suvichar on life, good thoughts in marathi about life, marathi inspirational Status on life challenges, marathi Status on life and love, marathi shayari on life, best life Status in marathi, best Status about life in marathi, famous marathi quotes on life, good quotes on life in marathi, happy life Status in marathi, happy life Suvichar in marathi, inspirational Status on life in marathi, life marathi Status, life motivational quotes in marathi, life partner Status in marathi, life partner Suvichar in marathi, life shayari marathi, life sms in marathi, life status in marathi font, marathi messages for life, आयुष्य मराठी सुविचार, आयुष्य मराठी शायरी, जीवन मराठी सुविचार, जीवन मराठी मेसेज, जीवन मराठी स्टेटस, जीवन मराठी शायरी, जीवन मराठी sms