Birthday sms in marathi – आज तुझा वाढदिवस… वाढदिवसाच्या शुभेच्छा
birthday sms in marathi – आज तुझा वाढदिवस… वाढदिवसाच्या शुभेच्छा नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Birthday sms वाचायला मिळतील.
Birthday Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आज तुझा वाढदिवस,
लाख लाख शुभेच्या
ज्या ज्या अपेक्षितल्या,
त्या त्या पूर्ण होवोत
इच्छा भावी आयुष्य आणि प्रगतीसाठी
मनापासून शुभेच्छा…
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Birthday status Marathi
Birthday Quote (2)
😊💖🌟
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
🙏🙏
🌾👏🏻
2 line Birthday Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Birthday Quote (3)
🍁👏
सरलेल्या वर्षातील दुख, अपयश, चिंता विसरून
नव्या जोमाने कामाला लाग,
यश तुझेच आहे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
👍🌺
facebook Birthday status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Birthday Quote (4)
🌸🌿🌸
“नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…”
🙏
Birthday status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Birthday Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…”
🌺
emotional facebook Birthday status in Marathi
Birthday Quote (6)
🐾🌿
“तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयाच्या कप्प्यात सतत तेवत राहो…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…”
🌾🌾
Birthday in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Birthday Quote (7)
🌹💐🌹
“तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…”
🌺🙏🌺
Birthday suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Birthday Quote (8)
🙏🌹🌹🙏
“मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..”
♥🙏🌹🙏
suvichar for Birthday
Birthday Quote (9)
🙏🌹🙏
“या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”
🙏🌹🙏
best Birthday marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Birthday Quote (10)
🌹💐🌹
“लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….”
🌹🌹🌹
Birthday shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Birthday sms in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓