Father Quotes in Marathi – माझ पहिल प्रेम… वडिलांसाठी मराठी सुविचार
Father Quotes in Marathi – वडिलांसाठी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Father Quotes वाचायला मिळतील
Father Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“माझ पहिल प्रेम आई वडील
आणि त्यांच माझ्यावरच प्रेम कधीच
कमी झाल नाही..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Father status Marathi
Father Quote (2)
😊💖🌟
“जगातील अनमोल गोष्ट
काय असेल तर ….
आपले आईवडील त्यांच्या
इतके प्रेम कोणी देत नाही ….”
🙏🙏
🌾👏🏻
2 line Father Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Father Quote (3)
🍁👏
“न हरता न थांबता प्रयत्न कर
बोलणारे आई वडीलच असतात .”
👍🌺
facebook Father status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Father Quote (4)
🌸🌿🌸
“किती आश्चर्याची गोष्ट आहे ना..?
घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी भांडणारी भावंड
आपल्या आई वडीलांना
आपल्या सोबत ठेवण्यासाठी
कधीच नाही भांडत…”
🙏
Father status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Father Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आई भाकर देत नाही
अऩ बाप भिक मागू देत नाही.
🌺
emotional facebook Father status in Marathi
Father Quote (6)
🐾🌿
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…
🌾🌾
Father in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Father Quote (7)
🌹💐🌹
“आम्ही इतके फेमस झालो आहोत,
कधीकधी वडील पण बोलतात
जय महाराष्ट्र साहेब आज कुठे दौरा…”
🌺🙏🌺
Father suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Father Quote (8)
🙏🌹🌹🙏
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते
ती “आई”…
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात
ते “बाबा”..
♥🙏🌹🙏
suvichar for Father
Father Quote (9)
🙏🌹🙏
स्वतः डब्बा मोबाईल वापरून
मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…
स्वतः फाटकी चप्पल घालतो
पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…
—–तो एक बाप असतो…..
🙏🌹🙏
best Father marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Father Quote (10)
🌹💐🌹
आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका.
🌹🌹🌹
Father shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Father suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓