Best friend Quotes marathi – मैत्री स्टेटस मराठीमध्ये
Best friend Quotes marathi – मैत्री स्टेटस मराठीमध्ये नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Friend Quotes वाचायला मिळतील
Friend Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
“जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,
आज आहे तसेच उद्या राहील…”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Friend status Marathi
Friend Quote (2)
😊💖🌟
“श्वासातला श्वास असते मैञी….
ओठातला घास असते मैञी….
काळजाला काळजाची आस असते मैञी….
कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी…”
🙏🙏
🌾👏🏻
2 line Friend Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Friend Quote (3)
🍁👏
“फुलाला फुल आवडते
मनाला मन आवडते,
कवीला कवी आवडते,
कोणाला काही आवडेल
आपल्या काय करायच आहे,
आम्हाला तर फक्त तुमची मैत्री आवडते..
👍🌺
facebook Friend status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Friend Quote (4)
🌸🌿🌸
“मैत्रीचे नाते नकळत जुळते,
विचारांची देवान घेवाण होते..
ऋणानुबंधानी मन जुळन येते,
परत परत भेटीची ओढ लागते..”
🙏
Friend status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Friend Quote (5)
🌹👉🏻👇🏽
“मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..”
🌺
emotional facebook Friend status in Marathi
Friend Quote (6)
🐾🌿
मित्रांनो मरे पर्यंत तुमचा
नाद सोडणार नाही
सोडला तर माझ्या पिंडाला
कावळा शिवणार नाही
🌾🌾
Friend in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Friend Quote (7)
🌹💐🌹
“एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते..”
🌺🙏🌺
Friend suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Friend Quote (8)
🙏🌹🌹🙏
“तुमच्याशी मैत्री करून
रंगले आमचे जीवन
मित्र आहोत तुमचे
तुम्ही फक्त शब्द टाका
तुमच्यासाठी कायपण !!! ”
♥🙏🌹🙏
suvichar for Friend
Friend Quote (9)
🙏🌹🙏
“मैत्री चे नाते किमया करून जाते
किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते
मैत्री चा प्रकाश मनात पसरतो
त्यात आपण स्वतालाच विसरतो .”
🙏🌹🙏
best Friend marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Friend Quote (10)
🌹💐🌹
“मैत्रीचा अर्थ…
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..”
🌹🌹🌹
Friend shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Friend suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓