
Life sms in marathi – गर्वाने देव… आयुष्य मराठी सुविचार
Life sms in marathi – गर्वाने देव… आयुष्य मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quote वाचायला मिळतील
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
गर्वाने देव दानव बनतात तर
नम्रतेने मानव देव बनतो.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
आईहून मोठी कुठली
देवता नाही.
🙏🙏 🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व
दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण
काम दुसरे कोणतेही नाही.
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
काही लोक इतके निर्लज्ज
असतात कि एखाद्याला
त्रास देऊन स्वतः मात्र
बिनधास्तपणे जगात असतात .
🙏
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आळसाला
तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की
तुमचा उद्याचा दिवस त्याने
चोरलाच म्हणून समजा.
🌺
emotional facebook Mother status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
अखंड यशाने
आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
🌾🌾
Mother in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Life Quote (7)
🌹💐🌹
आयुष्यात भावनेपेक्षा
कर्तव्य मोठे असते.
🌺🙏🌺
Mother suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
ओठातून उच्चारल्या जाणार्या
सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा
मदतीसाठी पुढे आलेला
एक हात अधिक श्रेष्ठ !
♥🙏🌹🙏
suvichar for Mother
Life Quote (9)
🙏🌹🙏
क्रोधाच्या एका क्षणी
संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
best Mother marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Life Quote (10)
🌹💐🌹
छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Life Quotes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓