Coronavirus Viral jokes in Marathi – कोरोना व्हायरस जोक्स
Coronavirus Viral jokes in Marathi – कोरोना वायरस हाहाकार – कोरोना व्हायरस जोक्स नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला कोरोना व्हायरसचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले जोक्स माहिती वाचायला मिळतील
Viral Joke (1)
🤣🤣🤣
मला काय नाय होत म्हणून
उगाच चौकात उभे राहून
फुकटची शायनिंग मारू नका
योग्य काळजी घ्या ,
शायनिंग मारायला
ती “करिना” नाही “करोना” आहे.
🙏जनहितार्थ जारी🙏
😂😂😂😂
coronavirus Viral marathi jokes
Viral Joke (2)
🤣🤣🤣
जर तुम्हाला नॉर्मल कफ,सर्दी, खोकला झाला असेल…
तर जिवंत राहण्यासाठी भारतीय न्यूज चॅनेल पाहू नका…
नाहीतर भिती मुळे ही मरू शकता…
🤣🤪🤣🙏🙏
coronavirus Viral Jokes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Viral Joke (3)
🤣🤣🤣
पुण्यात, मुंबईत राहणाऱ्या लोकांनी
आवंदा जत्रा यात्रा ,उन्हाळ सुट्टीला
गावाकडं यायची तसदी घेऊ नये ,
वाटल्यास ज्वारी डाळी पोच केल्या जातील
पण हिकडं फिरकू नका ,
गावाकडची समदी खुशाल हायती काळजी करू नये 🤣🤣🤣
🤣🤣कोरोना🤣🤣
coronavirus joke in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Viral Joke (4)
🤣🤣🤣
🤣NTPC चा उपयोग झाला शेवटी!!
कोरोना व्हायरस उष्ण ठिकाणी राहत नाही
आता लोक कुल्लू ,मनालीला जाण्याऐवजी
सोलापूरला फिरायला येणार 😛😛
😛😛😛😛😛😛
coronavirus information in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Viral Joke (5)
🤪🤪🤪
बीवी की
– शॉपिंग बन्द
– मॉल जाना बंद
– फ़िल्म की फरमाइश बन्द
– आउटिंग की फरमाइस बन्द
– बाहर खाना बंद
– और सबसे बड़ी बात की मुँह पर मास्क का ताला लगाये फिरने से
दिन भर की चिक चिक बन्द।
वाह रे कोरोना तुम भी क्या कमाल की चीज हो,
तुमने वो कर दिखाया जो अच्छे अच्छे ना कर सके।
🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
coronavirus Marathi information
Viral Joke (6)
😀😂😀😂
करोना वैगरे सगळ
अंधश्रद्धा आहे
खर तर
यमराज चा मार्च एंड चालू आहे
टार्गेट पूर्ण करायचं काम चालू आहे……
😀😂😂😂
coronavirus Marathi Jokes
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Viral Joke (7)
😂😂😂😂
महत्त्वाची सुचना : WhatsApp/Facebook वर मेसेज करते वेळी
अथवा रिप्लाय देत असता
😂😃😩😭😜😝😛
😍😄😀😰😅😩😫😨
😆😴😎😖😦😧😬😮
ही तोंडं … उघडी असणारी चिन्हे अजिबात वापरू नका .
कारण करोना ची साथ आहे .
अगदीच गरज वाटली तर
😷😷😷😷😷 हे चिन्ह वापरा …
Prevention is better than cure …
काळजी वाटते म्हणुन सांगितलं.
😂😂😂😂😂😂
coronavirus Marathi Jokes
[adace-ad id=”3971″]
Viral Joke (8)
🙏🌹🌹🙏
मा. कोरोनाजी व्हायरस,
मानलं बाकी तुला
तू धर्मनिरपेक्ष, तू जातनिरपेक्ष, तू पक्षनिरपेक्ष. तू भाषानिरपेक्ष
तू देश निरपेक्ष, तू इझमनिरपेक्ष
कोणाला सोडत नाहीस तू
मानलं बाकी तुला
🙏🌹🌹🙏
100 कोटी पण तुला घाबरतात, 20 कोटी पण तुला घाबरतात
CAA विरोधक तुला घाबरतात, CAA समर्थक तुला घाबरतात
देवापेक्षा तुला घाबरतात, अल्लापेक्षा तुला घाबरतात
जिझसपेक्षा तुला घाबरतात, कोणाला सोडत नाहीस तू
मानलं बाकी तुला
🙏🌹🌹🙏
शेअर बाजार कोसळवलेस, तेलाचे भाव लोळवलेस,
GDP ने मान टाकली, थेटरे मोकळी पाडलीस,
विमानतळे ओस पडलीस, विमाने ग्राउंड केलीस,
जहाजे नांगर केलीस, कोणाला सोडत नाहीस तू,
मानलं बाकी तुला,
🙏🌹🌹🙏
ज्याच्या त्याच्या ओठी तू, त्याच्या त्याच्या व्हाट्सएपी तू
ज्याच्या त्याच्या फेसबुकी तू, प्रत्येक जण भजतो तूस
सगळे फॉरवर्ड तुझे, सगळे व्हिडिओ तुझे
सगळे ब्लॉग तुझे, कोणाला सोडत नाहीस तू
मानलं बाकी तुला,
🙏🌹🌹🙏
हस्तांदोलने बंद, चुंबने बंद
आलिंगने बंद, रोमान्स बंद
भेट बंद गांठ बंद, मिटींगा बंद
कॉन्फरन्स बंद, काहीही सोडत नाहीस तू
मानलं बाकी तुला
🙏🌹🌹🙏
हिंदू सोडला नाहीस, मुसलमान सोडला नाहीस
ख्रिश्चन सोडला नाहीस, बौद्ध सोडला नाहीस
भांडवलदार सोडला नाहीस, साम्यवादी सोडला नाहीस
शाहीन बाग मोकळी केलीस, मंदिरे ओसाड केलीस.
कोणाला सोडत नाहीस तू, मानलं बाकी तुला
🙏🌹🌹🙏
इवलासा जीव तुझा, ना पहिला कुणीही
मनी अनामिक भीती तुझी, प्रार्थना रोज करिती
नको भेटू या जन्मी, सगळे म्हणती
शिवू नका कोणी कोणा, सगळे असती विटाळशी
कोणाला सोडत नाहीस तू, मानलं बाकी तुला
🤓🤓😘😘🙏🙏
♥🙏🌹🙏
Marathi Jokes for coronavirus
Viral Joke (9)
😎😎😎😎😎😎
एखाद जोतिष्याला विचारा
या कोरोना वर
यज्ञ विधी ईलाज नाही का
😎😎
coronavirus marathi Joke
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Viral Joke (10)
😂😂😂
च्या आयला
चायना सगळा माल
डुप्लीकेट आणतय
.
.
.
.
.
.
.. पण रांडच्यानी
व्हायरस ओरिजनल आणला..
😂😂😂😂
coronavirus Jokes in marathi language
[adace-ad id=”3970″]
Viral Joke (11)
😂😂😂
अडचणी तर असतातच महान लोकांच्या जीवनात.
नाही तर,
राम वनवासात.
कृष्णा कारावासात.
आणि मी ह्या कोरोनाच्या दिवसात
कामावर कशाला गेलो असतो.😡😡
😂😂😅😂😂🤣🤣🤣
अखिल भारतीय,
“घे डबा जा डुटीला संघटना”
😜😝😂
कामात जीव रंगला …
😜😜😜😝😂😂🤣🤣
😂😂😂😂
Marathi Jokes collection
Viral Joke (12)
😂😂😂
कोरोना मुळे चिकन स्वस्त झाले
.
.
.
.
.
म्हणून
.
.
.
.
.
.
इतकेही खाऊ नका की
😂😂😂😂
कोरोना सोडून मूळव्याध व्हायचा 😂😂😜
😜😜😜😝😂😂🤣🤣
Marathi Jokes collection
Viral Joke (13)
😂😂😂
मेडिकलवाला बेशुद्ध पडला
जेव्हा एका महिला त्याला म्हणाली
😂🤣🤣
माझ्या साडीवर मॅचिंग होईल असं
अँटी कोरोना व्हायरस मास्क 😷 द्या भाऊ
😂🤣😜🤪🤪🤦🏻♂
Marathi Jokes collection
Viral Joke (14)
😂😂😂
विचार सौभाग्यवतीचे
😂😂😂😂😂😂😂😂
घरातली मुलं आणि माणसं
आत्ताच तावडीत सापडली आहेत……
तरी त्यांच्याकडून घराची साफसफाई
आणि
उन्हाळ्यातली कुरडया पापड लोणची चटण्या
ही कामं करून घ्यावी
😂😂😂कोरोना😂😂😂
Marathi Jokes collection
Viral Joke (15)
😂😂😂
लॉक डाऊन म्हणजे
रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखे वाटतंय.
फक्त टाॅयलेटला जायचे आणि
परत आपल्या जागेवर येऊन बसायचे.आणि
खिडकीतून बाहेर बघायचं
२१ दिवसाचा प्रवास आहे,
स्टेशन च नाव माहीती नाही
फक्त गाडीचे नाव माहीती आहे….
करोना एक्सप्रेस 😥😥😥
😝😝😝😝
😂😂😂कोरोना😂😂😂
Marathi Jokes collection
Viral Joke (16)
😂😂😂
अश्मयुगीन लोकांसारखे जीवन झाले….
शाळा नाही
ऑफीस नाही
काम नाही
नुसतं खायचं
आणि गुहेत राहायचं….
आणि शिकार करायला गेल्यासारखं
किराणा आणायला जायचं.
😛😛😛😆😆🤣😂😂😜😂
😂😂😂कोरोना😂😂😂
Coronavirus Marathi Jokes collection
Viral Joke (17)
😂😂😂
समय समय की बात है …. 😏
कभी घर पर पड़े रहने वाले को,
“निकम्मा” कहा जाता था और
“आज “समझदार”
😉😉😉😆😆😆
😂😂😂कोरोना😂😂😂
Coronavirus Marathi Jokes collection
Viral Joke (17)
😂😂😂
पेशंट :- डाॅ.साहेब मला बसायला खुप त्रास होत आहे.
डाॅक्टर :- तुम्ही कर्फ्यू पाहायला गेले होते काय ?
पेशंट :- हो, पण तुम्ही कसे काय ओळखले.
डाॅक्टर :- सध्या त्याचीच साथ सुरू आहे.
🤪🤪🤪🤪
😂😂😂कोरोना😂😂😂
Coronavirus Marathi Jokes collection
कृपया :- मित्रांनो हे मराठी जोक्स पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓