
Marathi Quotes on Relationship – रिलेशनशिप कोट्स
Marathi Quotes on relationship – Relationship Status In Marathi – रिलेशनशिप कोट्स नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Relationship Quotes वाचायला मिळतील… धन्यवाद…🙏🙏
Relationship Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
तुझा प्रत्येक सेल्फी
मी सेव्ह करून ठेवतो
तुझी आठवण आल्यावर बघायला.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Relationship status Marathi
Relationship Quote (2)
😊💖🌟
नव्या नात्याचा आनंद म्हणजे
एकत्र अनेक क्षण जगणं,
अनुभवणं आणि मग त्या आठवणं.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Relationship Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Relationship Quote (3)
🍁👏
नाती जोडणं सोपं असतं,
पण नाती निभावणं कठीण असतं.
👍🌺
facebook Relationship status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Relationship Quote (4)
🌸🌿🌸
कोणतंही relationship परफेक्ट नसतं
कारण प्रत्येक नात्यात
चढ-उतार हे ठरलेलेच असतात.
🙏
Relationship status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Relationship Quote (5)
🌹👉🏻👇🏽
दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय
आयुष्यभरासाठी या आठवणींना
मनात साठवून ठेवावंस वाटतं.
🌺
emotional facebook Relationship status in Marathi
Relationship Quote (6)
🐾🌿
जेव्हा नात्यांमध्ये दुरावा येईल
तेव्हा तो प्रेमाने दूर करावा.
नाहीतर तो दुरावा वाढतच जातो.
🌾🌾
Relationship in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Relationship Quote (7)
🌹💐🌹
आजकाल लोक त्यांच्याशीच
नाती जोडतात आणि निभावतात,
ज्यांच्याकडून त्यांच्या
स्वार्थाची पूर्ती होणार असते.
🌺🙏🌺
Relationship suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Relationship Quote (8)
🙏🌹🌹🙏
चांगल्या आणि खऱ्या नात्यांना
ओळखण्याची कला शिका.
ही छोटीशी गोष्ट तुमचं
आयुष्य सुखकर बनवेल.
♥🙏🌹🙏
suvichar for Relationship
Relationship Quote (9)
🙏🌹🙏
इतकं गोड हसू नकोस की,
लोकांची नजर लागेल कारण…
प्रत्येकाच्या डोळ्यात
माझ्यासारखं प्रेम नाही.
🙏🌹🙏
best Relationship marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Relationship Quote (10)
🌹💐🌹
तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व
मला फारच आवडतं,
तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी
जणू बोनस आहे.
🌹🌹🌹
Relationship shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Relationship suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓