Marathi Love Msg for husband – Love Status In Marathi – नवरा बायको प्रेम संदेश
Marathi Love Msg for husband – Love Status In Marathi – नवरा बायको प्रेम संदेश नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quotes वाचायला मिळतील…
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
तुझ्यासोबत भांडण
केल्यानंतर तुझी आठवण
अजूनच येते.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Love status Marathi
Love Quote (2)
😊💖🌟
तू कसाही असलात तरी
माझा आहेस.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Love Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Love Quote (3)
🍁👏
तुझ्या आठवणीत
रात्रभर जागण्याची
सवय झाली आहे आता.
👍🌺
facebook Love status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
माझ्या चेहऱ्यावरील
अनेक हास्य
तुझ्यापासून सुरू होतात.
🙏
Love status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
आपण दोघंही कोणालाच आवडत नाही
फक्त आपल्याशिवाय.
🌺
emotional facebook Love status in Marathi
Love Quote (6)
🐾🌿
सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये
दोन व्यक्ती काहीही न बोलता
एकमेकांच्या मनातल समजून घेतात.
🌾🌾
Love in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Love Quote (7)
🌹💐🌹
अंधविश्वास कधीही चांगला नसतो.
ही गोष्ट नात्यांनाही लागू होते.
त्यामुळे कोणत्याही नात्यावर आणि
कोणावरही अंधविश्वास ठेवू नये.
🌺🙏🌺
Love suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Love Quote (8)
🙏🌹🌹🙏
आज पाऊस पण
बेभान कोसळत होता आणि
मी पण भिजत होतो
मनसोक्तपणे तिच्या आठवणीत.
♥🙏🌹🙏
suvichar for Love
Love Quote (9)
🙏🌹🙏
आयुष्यात कायम सोबत राहा
कारण जिथे तू नाहीस
तिथे मी काहीच नाही.
🙏🌹🙏
best Love marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Love Quote (10)
🌹💐🌹
“तु इतक्या प्रेमाने बघावं की
नजरेनेही आपोआपच लाजावं
तुझ्या नुसत्या स्पर्शानेही
पैंजण पायातलं वाजावं…”
🌹🌹🌹
Love shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
कृपया :- मित्रांनो हे (Marathi Love Msg for husband) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓