Good morning shayari marathi – सुप्रभात आणि शुभ सकाळ मराठी संदेश शायरी
Good morning shayari marathi – सुप्रभात आणि शुभ सकाळ मराठी संदेश शायरी नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Good morning Quotes वाचायला मिळतील…
Good morning Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
हसून पाहावं, रडून पाहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं…
आपण हजर नसतानाही,
आपलं नाव कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की,
माणूसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासून करावं…!!!
सुंदर सकाळ !!!
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Good morning status Marathi
Good morning Quote (2)
😊💖🌟
हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन..
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा..
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
सुप्रभात!
🙏🙏
🌾👏🏻
2 line Good morning Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Good morning Quote (3)
🍁👏
हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…
गुड मॉर्निंग!
👍🌺
facebook Good morning status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Good morning Quote (4)
🌸🌿🌸
स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील….. …
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल….!
सुप्रभात
🙏🌸
Good morning status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Good morning Quote (5)
🌹👉🏻👇🏽
स्वप्न मोफतच असतात फक्त
त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ….
आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते, फक्त
विचार Positive पाहिजेत🙏
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏
🌺
emotional facebook Good morning status in Marathi
Good morning Quote (6)
🐾🌿
स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान👌 आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही…
💐शुभ सकाळ 💐
🌾🌾
Good morning in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Good morning Quote (7)
🌹💐🌹
स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, 🌸
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,
नाती अतूट राहतील व जपता येतील..
१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.
💐 शुभ सकाळ 💐
🌺🙏🌺
Good morning suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Good morning Quote (8)
🙏🌹🌹🙏
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं असतं……..
शुभ सकाळ
♥🙏🌹🙏
suvichar for Good morning
Good morning Quote (9)
🙏🌹🙏
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!
🙏🌹🙏
best Good morning marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Good morning Quote (10)
🌹💐🌹
सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे.
शुभ सकाळ 🙂
🌹🌹🌹
Good morning shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Good morning Quote (11)
🌹💐🌹
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
शुभ सकाळ 🙂
🌹🌹🌹
Good morning shayari marathi language
कृपया :- मित्रांनो हे (Good morning suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓