Happy Life status in marathi – मराठी जीवन स्टेटस
Happy Life status in marathi – मराठी जीवन स्टेटस – Happy Life Quotes in marathi, Message, Sms, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला Life Quotes वाचायला मिळतील…
Life Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
जीवनात जगाला नाही,
तर स्वतःला बदला,
जग आपोआपच बदलून जाईल.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Life status Marathi
Life Quote (2)
😊💖🌟
जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो,
जेव्हा बाकी सर्व तुमच्या
हरण्याची वाट बघत असतात.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Life Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Life Quote (3)
🍁👏
जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की
दोन पैशाचे लोक येऊन
खेळून निघून जातील.
👍🌺
facebook Life status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Life Quote (4)
🌸🌿🌸
जीवनात कधीही दोन प्रकारच्या
लोकांना पासून लोकांपासून दूर राहा.
🙏🌸
Life status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Life Quote (5)
🌹👉🏻👇🏽
पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो
तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,
पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो
तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.
तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,
कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.
🌺
emotional facebook Life status in Marathi
Life Quote (6)
🐾🌿
आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले,
आता कळले आनंदी तर ते होते
जे आनंद वाटत होते.
🌾🌾
Life in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Life Quote (7)
🌹💐🌹
जे पडायला घाबरतात
ते जीवनात कधी उंच भरारी
नाही घेऊ शकत.
🌺🙏🌺
Life suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Life Quote (8)
🙏🌹🌹🙏
जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे,
मात्र जीवनात कोणासाठी
हारुन जाणे महाकठीण.
♥🙏🌹🙏
suvichar for Life
Life Quote (9)
🙏🌹🙏
जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि
नंतर शिकवतो.
🙏🌹🙏
best Life marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: संत गाडगेबाबा यांचे विचार
Life Quote (10)
🌹💐🌹
हे आवश्यक नाही की जीवनात
प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,
मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या.
🌹🌹🌹
Life shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Life Quote (11)
🌹💐🌹
जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय
आपण स्वतः घेतले पाहिजे,
कारण नंतर आपल्याला त्याचा
पश्चाताप व्हायला नको.
🌹🌹🌹
Life status marathi
कृपया :- मित्रांनो हे (Life Status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓