१७ चांगले भाऊ-बहीण मराठी कोट्स, स्टेटस, शायरी
भाऊ-बहीण मराठी कोट्स, स्टेटस, शायरी – Brother and Sister quotes in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
सर्वात बेस्ट नातं
म्हणजे बहीण
भावाचं
😊
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
भाऊ कसाही असू दे
पण बहिणीच्या काळजाचा
तुकडा असतो तो…
😊
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
💖
हे बघ भावड्या…!
येता जाता बहिणीच्या
डोक्यात टपली मारणे,
यासारखं सुख तुम्हाला
जगात शोधून
सापडणार नाही…
😊
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
💖
सगळी नाती तुटून जातील
पण भाऊ बहिणीचं नातं
मरे पर्यंत राहतं,
ते जरी सोबत नसले तरीही…
😊
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
💖
भाऊ लहान असो किंवा
मोठा असो
पण आपल्या
बहिणीचा जान असतो.
😊
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
💖
भाई,
भाऊ कितीही नालायक असो,
बहिणी सोबत कितीही भांडण करत असो…
परंतु,
बहिणीला तो खूप जीव लावत असतो,
पण दाखवत नाही…
😊
📌 Quote (7)
💖
बहीण…!
छोटी असो व मोठी
तिला नेहमीच आपल्या
भावाची काळजी असते…!
✒️
📌 Quote (8)
💖
भाऊ आणि बहिणीच्या प्रेमात
बस एवढाच अंतर असतो…
रडवून हसवतो तो भाऊ असतो आणि
रडवून ती स्वतःही रडते
ती बहीण असते…
😊
📌 Quote (9)
💖
आपल्या बहिणीला
खुश ठेवत जा कारण
आपल्यासाठी सोयरीक
तीच असणार…
😊
📌 Quote (10)
💖
बहीण…!
सगळ्यांच्या घरातले आज एकत्र आलेत…
जे जॉब ला बाहेर होते ते पण आलेत…
पण मी मात्र वाट बघतोय
माझी बहीण कधी येतेय…
😊
📌 Quote (11)
💖
प्रत्येक भावाला
त्याची बहीण लहानपणापासून ते
ती मोठी होईपर्यत जाडी आणि काली दिसेल
पण सुंदर दिसेल ती फक्त
तिच्या लग्नामध्येच…
😊
📌 Quote (12)
💖
नशीब लागतं
जीवापाड प्रेम करणारी
बहीण मिळायला.
😊
📌 Quote (13)
💖
बहीण भावाचं नातं
हे असच असतं,
ज्याला वयाचं बंधन नसतं,
कितीही भांडले तरी
अडचणीत एकमेकांसाठी धाऊन येतातचं…
😊
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (14)
💖
प्रत्येक बहिणीला तिचा भाऊ
तिच्यासाठी प्रिन्स असतो
म्हणूनच तुझं माझं जमेना
तुझ्याशिवाय करमेना…
😊
📌 Quote (15)
💖
बहीण भावाचं नातं हे
जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही आणि
नसलं तर जेवण जात नाही.
😊
📌 Quote (16)
💖
फक्त थोडे दिवस थांबा,
आपलेही दिवस बदलतील.
😊
📌 Quote (17)
💖
तुमचा भाऊ तुम्हाला
कदाचित कधीच I Love You म्हणत नसेल
पण या जगात जर
कुठला मुलगा तुमच्यावर
सर्वात जास्त प्रेम करत असेल
तर तो फक्त तुमचा भाऊच असतो.
😊
Tags : sister quotes in marathi, brother and sister quotes in marathi, brother and sister relationship sms in marathi, marathi shayari for sister, quotes for sister in marathi, quotes on sister in marathi, sister love quotes in marathi, sister marathi status, sister quotes marathi, sister shayari marathi, sister status in marathi, sister status in marathi language, sister status marathi,