३०+ रॉयल अत्तिटुडे स्टेटस – Royal Attitude status in Marathi
रॉयल अत्तिटुडे स्टेटस – Royal Attitude status in Marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
परिस्थिती गरीब असली तरी चालेल
पण विचार भिकारी नसावेत…!
✒️
📌 Quote (2)
💖
बोलून नाही दाखवायचं
फक्त लक्षात ठेवायचं.
✒️
📌 Quote (3)
🍁
यायचं या, जायचं जा,
बोलायचं बोला, हा तर हा, नाही तर नाही,
ब्लॉक तर ब्लॉक,
बोलणं बंद तर बंद,
सोडून यायचं जा,
घंटा फरक नाही पडत मला!
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
आपला एक रुल आहे,
जिथे आपण चुकत नाही,
तिथे आपण झुकत नाही.
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
काही लोकांना मी
खूप जवळचं समजत होतो.
पण त्यांनी लायकी दाखवलीच,
आता त्याचा जाळ झाला तरी,
मला काय घेणं देणं नाही.
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
नक्कीच मला नावं ठेवा
पण आधी स्वतःची
वागणूक सुधारा…!
✒️
📌 Quote (7)
🌿
एखाद्यासाठी जरा
जास्तच Available झालो कि
आपल्यालाच Value राहत नाही.
✒️
📌 Quote (8)
🌿
एकदा माझ्या मनातून उतरलेल्या व्यक्तींनी
नंतर कितीही चांगलं वागण्याचं प्रयत्न केला,
तरी मला काही फरक पडत नाही…
✒️
📌 Quote (9)
🌿
धोकेबाज नाही
फक्त त्या लोकांची साथ सोडली,
ज्यांना नात्यापेक्षा स्वतःवर घमंड जास्त होता…
✒️
📌 Quote (10)
🌿
माझं अशा Attitude मध्ये जगण्यात
मज्जाच वेगळी आहे.
कारण लोक जळणं सोडत नाही
आणि मी माझं हसणं.
✒️
📌 Quote (11)
🌿
लोक माझ्यावर का जळतात,
हा विचार मी कधीच करत नाही,
तर लोक माझ्यावर अजून कसे जळतील
ह्याचा विचार करतो मी….
✒️
📌 Quote (12)
🌿
नेहमी रिस्पेक्ट नावाची गोष्ट मध्ये येते,
नाहीतर घाबरत तर मी
कोणाच्या बापाला सुद्धा नाही…
✒️
📌 Quote (13)
🌿
आपला स्वभाव पाहूनच
लोक आपले चाहते होतात कारण,
आपण कोणाच्या हृदयावर
जबरदस्ती राज्य नाही करत.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (14)
🌿
थोडाफार Attitude असावा,
भोळ्या माणसांना
जगात किंमत नाही.
✒️
📌 Quote (15)
🌿
कुठल्याच गोष्टीचा घमंड करू नका,
कारण जी वेळ साथ देते ना…,
ती लाथ पण मारते…
✒️
📌 Quote (16)
🌿
फक्त थोडे दिवस थांबा,
आपलेही दिवस बदलतील.
✒️
📌 Quote (17)
🌿
पैशाने कमी पडू हो आम्ही,
पण माणुसकी आणि मैत्रीत
कधीही कमी पडणार नाही…
✒️
📌 Quote (18)
🌿
वागणूक तर प्रत्येकाची लक्षात आहे,
वेळ आल्यावर
उत्तर देणार.
✒️
📌 Quote (19)
🌿
विश्वास ठेवा,
जेव्हा चांगला माणूस वाईट होतो ना,
मग तो खूप वाईट होतो…
✒️
📌 Quote (20)
🌿
मनातून कडू आणि तोंडावर गोड
असं वागायला आम्हाला कधी जमलंच नाही,
ज्यांनापण इज्जत दिली मनापासून दिली आणि
ज्यांच्याशीपण बोलणं सोडलं मनापासून सोडलं…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (21)
🌿
फालतू लोकांच मनावर नाही घ्यायचं,
कारण आपल्याला चिल्लर समजणारे
आधीच कुठेतरी कचऱ्याच्या
भावात विकलेले असतात.
✒️
📌 Quote (22)
🌿
कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा
उद्योगात पडा,
खूप प्रगती होईल,
कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून
स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे
अशा लोकांना ओळखा व चार पावलं दूर राहा…!
✒️
📌 Quote (23)
🌿
मी लोकांना इज्जत खूप दिली
पण ते इज्जत परत
करायचे विसरले.
✒️
📌 Quote (24)
🌿
जळणारे पाहिजेतच आयुष्यात
त्यांच्या शिवाय
जिंदगीत मज्जाच नाही…
✒️
📌 Quote (25)
🌿
लाख वाईट आहोत आम्ही
पण कधी कोणाचं
मन नाही दुखावलंय…!
✒️
📌 Quote (26)
🌿
जो जसा आहे
त्याला तसच उत्तर द्या
शांत राहिलं कि
माज येतो लोकांना.
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (27)
🌿
गरजेपेक्षा खाल्लेले अन्न आणि
लायकी पेक्षा दिलेली इज्जत
काही लोकांना पचत नाही…
✒️
📌 Quote (28)
🌿
आदर आणि चादर
चुकीच्या माणसाला देऊ नये
आपण उघडे पडतो.
✒️
📌 Quote (29)
🌿
रिस्पेक्ट वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो
आपण बाकी तुम्ही
मोठे तुमच्या घरी…
✒️
📌 Quote (30)
🌿
लोक काय म्हणतील
याचा विचार कधी करायचा नाही,
कारण लोक हसायला येतात
पोसायला नाही.
✒️
📌 Quote (31)
🌿
सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या,
लोक बाहेरून जशी दिसतात,
तशी आतून नसतात.
✒️
📌 Quote (32)
🌿
विरोधकांची गरज नाही मला,
इथं तर आपलेचं
विरोधात निघालेत…
✒️
📌 Quote (33)
🌿
चांगले वागण्याचा प्रयत्न केला कि,
लोक वाईट वागायला
मजबूर करतात…
✒️
📌 Quote (34)
🌿
आमच्या नादाला लागून
चांगले चांगले
घरी बसलेत.
✒️
📌 Quote (35)
🌿
जे काही असेल ते
माझ्या समोर बोलत जा,
कुत्र्यांसारखं मागे
नका भुंकत जाऊ.
✒️
📌 Quote (36)
🌿
आता लढाई स्वतःशीच आहे,
स्वतःला बदलण्यासाठी.
✒️
📌 Quote (37)
🌿
लोकांची बोलायची पद्धत Change झाली कि
समजायचं त्यांच्या मनात आपली किंमत शून्य आहे,
काम असलं तरंच लोक गोड बोलतात
हा तर रिअल फॅक्ट आहे.
✒️
📌 Quote (38)
🌿
“ज्या मुलीच्या मागे मुलांचा झुंड भिरत असतो
त्या मुलीच्या मागे आपण कधी लागत नाय
कारण झुंड मे तो सुवर आते है
शेर तो अकेला ही आता है.. ”
✒️
📌 Quote (39)
🌿
लोक का जळतात
ह्याचा विचार मी करत नाही
लोक अजुन कसे जळतील
ह्याचा विचार करतो..
✒️
📌 Quote (40)
🌿
“मान झुकावण्याची सवय नाहीये,
अश्रु ढाळण्याची सवय नाहिये ,
मी हरवलो तर होईल तुला पच्छाताप खुप ,
कारण मला परत येण्याची सवय नाहिये…”
✒️
📌 Quote (41)
🌿
आता ठरवलय..
प्रेम वगरै काय करायच नाही..
आता असं करायचे की लोक
आपल्याप्रेमात पडली पाहिजेत….
✒️
📌 Quote (42)
🌿
“आम्ही चूकून पन मुंगी च्या वाटेला जात नाही
पण आम्ही आमच्या लायकीवर आलो की
सिंहाचे दात पन मोजायला भीत नाही…”
✒️
📌 Quote (43)
🌿
“भाऊ तुला नडू दे कोण पण…
मैत्रि खातीर मला फ़क्त एक फोन …
मग तुझ्या साठी एका गोळीत
भुताच्या टोळीत”
✒️
📌 Quote (44)
🌿
“आपलं कस आहे माहिती आहे का…?
आला तर आला
नाहीतर तेल लावत गेला…”
✒️
📌 Quote (45)
🌿
“अरे कोण म्हणत हवा संपली ..अरे
हवातर खरी आता सुरू झाली,
आता वादळ ऐईन वादळ… ”
✒️
Tags : रॉयल अत्तिटुडे स्टेटस, Attitude quotes in marathi, Attitude quotes in marathi for success, Attitude status in marathi, best Attitude quotes in marathi, good morning Attitude quotes in marathi, life Attitude quotes in marathi, Attitude lines in marathi, Attitude messages in marathi, Attitude quotes for students in marathi, Attitude quotes in marathi for students, Attitude quotes in marathi language, Attitude quotes in marathi pdf, Attitude shayari in marathi, Attitude sms in marathi, Attitude sms in marathi for success, Attitude sms marathi,