
गर्लफ्रेंड साठी शायरी – Marathi Love Status for Girlfriend
गर्लफ्रेंड साठी शायरी – Marathi Love Status for Girlfriend, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
“जर तु कारण विचारणार
नशील तर एक सांगू ,
तुझ्याशिवाय एक क्षण पण
जात नाही माझा…”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“तुझ्या ओठांचा रंग आणि तुझ्या आठवणी
हळुवार गडद होत जातात…
मग त्यांचा मोह कितीही केल
तरी टाळता येत नाही…”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस..
तू न सांगता कळत होते की..
तू प्रेम करत होतीस..”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“मी नाही म्हणत कि तु
लाखात एक आहे..
पण माझ्यावर प्रेम करणारी
तु त्या लाख मुंलींपेक्षा
खुप वेगळी आहेस…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“सांग कसा गं राहू, तुझ्या
प्रेमापासून दूर असा..
वाट पाहणाऱ्या हृदयाला,
मी समजावणार कसा..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“खुप प्रेम करतो ग तुझ्यावर
दूर राहून भांडण कर ..
पण “भांडण करून कायमच मला
एकटं सोडून जाऊ नको..”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“जरा प्रेमाने आवाज देऊन बघ…
आज पण माझ नाव तुझ्या
ओठांवर खुप सुंदर वाटत…”
✒️
📌 Quote (8)
🌿
“जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील,
तर ते प्रेम नक्कीच
आयुष्यभरासाठी टिकतं..
✒️
📌 Quote (9)
🌿
“अग वेडे जगाला दाखवण्यासाठी
खोटे प्रेम कधी केलेच नाही..
कारण प्रेमाचा show-off करने
आम्हाला कधी जमणारच नाही…”
✒️
📌 Quote (10)
🌿
“प्रेम करणे सगळ्यानाच जमत नाही
धाडस लागत पुढे खड़ा आहे
माहीत असून उडी घालायला..”
✒️
📌 Quote (11)
🌿
“ती म्हणते मला तुझे स्टेटस कळत नाही…
मी म्हटलो तुला माझ प्रेमच नाही समजलं
स्टेटस काय कपाळ कळणार…”
✒️
📌 Quote (12)
🌿
“तो कागदाचा तुकडा अजुनही मी जपुन
ठेवलाय, त्यावर तु मस्करीमध्ये लिहिल होत.
“”माझ तुझ्यावर प्रेम आहे””..”
✒️
📌 Quote (13)
🌿
” प्रेमात पडायला सगळ्यांना आवडेल
पण जिच्यासाठी पडतो
तिने उचललं पाहिजे ना राव…”
✒️
Tags : गर्लफ्रेंड साठी शायरी, Love quotes in marathi, Love quotes in marathi for success, Love status in marathi, best Love quotes in marathi, good morning Love quotes in marathi, life Love quotes in marathi, Love lines in marathi, Love messages in marathi, Love quotes for students in marathi, Love quotes in marathi for students, Love quotes in marathi language, Love quotes in marathi pdf, Love shayari in marathi, Love sms in marathi, Love sms in marathi for success, Love sms marathi,