शर्यत अजुन संपलेली नाही – प्रेरणादायक मराठी स्टेटस
प्रेरणादायक मराठी स्टेटस – Motivational status in marathi, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
💖
शर्यत अजुन संपलेली नाही
कारण मी अजुन
जिंकलेलो नाही!!!!! ”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
मोती होण्यासाठी
जलबिंदूला आकाशातून आपला
अधःपात करून घ्यावा लागतो..”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“आजचा सुविचार
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व
स्वत:चे भविष्य घडवा..
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
तुम्ही किती जगलात
ह्यापेक्षा कस जगलात
याला जास्त महत्त्व आहे.
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
एका वेळी एकच काम आणि
तेही एकाग्रतेने करा. “””
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
मेल्यानंतर काय होतं,
हे मेल्याशिवाय कळत नाही,
पण जगून काय केलं
याच उत्तर बरेचदा
मेल्या नंतरही मिळत नाही..
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“जिंकणं तर माझ्या रक्तातच आहे.
आणि हरणं ?
ती जंगलात राहतात.”
✒️
📌 Quote (8)
🌿
चारित्र्याचा विकास
सुसंगतीत होतो आणि
बुध्दीचा विकास एकांतात होतो.
✒️
📌 Quote (9)
🌿
माझा माझ्यावर विश्वास आहे का?
स्वतःवर विश्वास ठेवता येणे,
हा यशस्वी होण्याच्या मार्गातील
पहिला टप्पा आहे.
✒️
📌 Quote (10)
🌿
माझा प्रयत्न इतरांपेक्षा
श्रेष्ठ होण्याचा नसून मी जो काल होतो,
त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे.
✒️
Tags : प्रेरणादायक मराठी स्टेटस, motivational quotes in marathi, motivational quotes in marathi for success, motivational status in marathi, best motivational quotes in marathi, good morning motivational quotes in marathi, life motivational quotes in marathi, motivational lines in marathi, motivational messages in marathi, motivational quotes for students in marathi, motivational quotes in marathi for students, motivational quotes in marathi language, motivational quotes in marathi pdf, motivational shayari in marathi, motivational sms in marathi, motivational sms in marathi for success, motivational sms marathi,