
छत्री पावसाला थांबवू शकत
छत्री पावसाला थांबवू शकत – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते, तसेच
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“पावसाची एक सर हवी
तू दिसण्या आधी..
मग एक सुगंधी झुळूक
आपण हसण्या आधी…”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
कधीकाळी पाऊस म्हट्ला की
त्याला जीव नकोसा व्हायचा
तोच वेडा कधी कधी
पावसावरच कविता लिहायचा…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“ते शाळेतील दिवस,
पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना
उडालेली ती धांदल,
मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा,
घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे,
रम्य ते बालपण म्हणतात ते खरेच..!!
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
” मोठ्या मोठ्या ढगांनी वाटत ,
अगदी खाली यावं
ढगालाच तोंड लाऊन
त्यातल पाणी पिऊन घ्यावं .”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
” झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दु : खाच्या मंद सुराने”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
” पेटून कशी उजळेना
हि शुभ्र फुलांची ज्वाला
ताऱ्याच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला ..”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(छत्री पावसाला थांबवू शकत) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,