
जो स्वतःवर प्रेम… True Love Quotes Marathi
True Love Quotes Marathi 🌺 प्रेम मराठी सुविचार
True Love Quotes (1)
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही
तो जगावर काय प्रेम करणार!
🌹🌷🌺🌷🌹
True Love Quotes (2)
👏🙏👏
एक यशस्वी विवाह म्हणजे
नेहमी त्याच व्यक्तीच्या
प्रेमात अनेक वेळा पडणे.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
True Love Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
ओळख होण्याआधी,
सगळेच अनोळखी असतात.
मनं एकदा जुळली की,
सहज आपले होतात…
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
True Love Quotes (4)
🌸🌿🌸
“काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात,
काही जपावी लागतात ,
तर काही आपोआप जपली जातात,
यालाच प्रेम म्हणतात !
🌾🍁प्रेम 🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
True Love Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
✨🌺
Vinoba Bhave Suvichar in marathi (6)
🐾🌿🐾🌿
जर आयुष्य असेल तर
तुझ्या सोबत असू दे…आणि
जर मृत्यु असेल तर
तुझ्या अगोदर असू दे…
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: दुःखी प्रेमाचे स्टेटस
True Love Quotes (7)
🌹💐🌹
ताकदीची गरज तेव्हाच लागते,
जेव्हा काही वाईट करायचे असते..
नाही तर…. दुनियेत सर्व काही मिळवायला
फक्त प्रेमच पुरेसे आहे…
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
True Love Quotes (8)
🙏🌹🌹🙏
कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..
🙏🌹🌹🙏
True Love Quotes (9)
🙏🌹🌹🙏
जगाच्या दूर एका प्रेम नगरीत
आपलं छोटस घर असाव आणि
त्यामध्ये आपली ‘ कोंबड्यांची पोल्ट्री ‘ असावी..
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: प्रेम मराठी शायरी
True Love Quotes (10)
🌹💐🌹
जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
True Love Quotes (11)
🌾🍁🌾
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (True Love Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓