Love Sad Status in Marathi | दुःखी प्रेमाचे स्टेटस | प्रेम स्टेटस मराठी
Love Sad Status in Marathi | दुःखी प्रेमाचे स्टेटस | प्रेम स्टेटस मराठी, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love Sad Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Sad Status वाचायला मिळतील.
Love Sad Status (1)
एकदा फक्त मागे वळून बघ…
मी सदैव तुझ्यासाठी असेन….
🌹🌷🌺🌺🌷🌹
Love Sad Status (2)
👏🙏👏
माझ्या प्रितीची चाहूल
तुला कधिच कळणार नाही….
आज मी तुझी
वाट पाहत आहे
उद्या मीच मिळणार नाही…..
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Love Sad Status in marathi (3)
🍁👏🙏👏
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..
पण तरी ते तुलाच शोधत होतं..
तुला खरचं ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं…
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: मानसी नाईक यांची माहिती
Love Sad Status (4)
🌸🌿🌸
एकदा सोडून गेली आहेस
परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा
प्रेम करण्याची चूक करून बसेल…
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Love Sad Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचं,
आज मला गरज तुझी आहे,
मात्र मी नुसतच वाट बघायचं….
✨🌺
Love Sad Status Suvichar in marathi (6)
ओळखीचा वाटल्यावर वाट तू
बदलून गेलास,
तू तसा घाईत नव्हता,
पण मला टाळून गेलास…
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Love Sad Status (7)
🌹💐🌹
ठाऊक आहे मला,
मी नसताना तू रडशील
एकदा का होईना,
आठवण माझी काढशील …
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Love Sad Status (8)
🙏🌹🌹🙏
शब्दच उरले नाहीत
आता कही बोलायला ,
माननेच समजावलय ओठांना शिवायला…
🙏🌹🌹🙏
Love Sad Status (9)
🙏🌹🌹🙏
सोबतीची आस आहे,
नको सांत्वनाचा सहारा,
अथांग या समुद्रावर
मला तूच एक किनारा…
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Love Sad Status (10)
🌹💐🌹
एकांत क्षणी कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं..
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Love Sad Status (11)
🌾🍁🌾
जगाच दुःख तू पाहू शकते
माझ दुःख का नाही दिसत
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये
माझं नाव नाही बसत
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Love Sad Status in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓