Spiritual Quotes in marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – दु:खी माणसाला मदत करण्यासाठी…
Spiritual Quotes in marathi – आध्यत्मिक मराठी सुविचार – दुखी माणसाला मदत करण्यासाठी… नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Spiritual Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Spiritual Quotes वाचायला मिळतील
Spiritual Quotes (1)
✍ दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात,
प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा
अधिक उपयुक्त आहे.
🌹🌷🌷🌹
Spiritual Quotes (2)
👏🙏👏
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या
रांगा वाचनालयात जातील
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Spiritual Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
मी देव मानतो पण
माणसात राहणारा.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Spiritual Quotes (4)
🌸🌿🌸
प्रार्थना म्हणजे आत्म्याची
भूक शरीराला जेवढी आवश्यक आहे,
तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Spiritual Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता
नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
✨🌺
Spiritual Quotes (6)
🐾🌿🐾🌿
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल, आणि
जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल..
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Spiritual Quotes (7)
🌹💐🌹
आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही
ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, आणि
आत्मज्ञानाच्या प्राप्तीनेच अहंकाराचा नाश होतो.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Spiritual Quotes (8)
🙏🌹🌹🙏
मनाचा लय झाल्यावर
परमानंदाचा अनुभव येतो, व
हे योगसाधना केल्यावरच शक्य होते.
🙏🌹🌹🙏
Spiritual Quotes (9)
🙏🌹🌹🙏
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी
लांबवलेला एक हात प्रार्थने साठी
जोडलेल्या दोन हाता पेक्षा अधिक उपयुक्त आहे.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Spiritual Quotes (10)
🌹💐🌹
एखादे काम करण्यास
आपण पूर्णपणे असमर्थ आहोत,
हे समजून आल्यानंतर आपण
पूर्णपणे ईश्वरावर भरवसा ठेवतो आणि
या भावनेलाच प्रार्थना म्हणतात.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Spiritual Quotes (11)
🌹💐🌹
जर तुम्ही धर्म कराल,
तर देवाकडुन तुम्हांला मागावं लागेल,
आणि जर तुम्ही कर्म कराल तर
देवाला तुम्हाला द्यावचं लागेल.
✍🏻✍🏻
Spiritual Quotes (12)
🌹💐🌹
जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल,
तर त्याच्याकडे काही मागू नका.
त्याने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना.
✍🏻✍🏻
Spiritual Quotes (13)
🌹💐🌹
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Spiritual Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓