Ekada eka Marathi Short Story – मराठी स्टोरी
Ekada eka Marathi Short Story एकदा एका ४ वर्षाच्या लहान मुलीने – Marathi Short Story 👈🌺
We are going to share with you the best Story in Marathi with images In HD, Marathi Thoughts Download , suvichar Marathi Quote Image,suvichar best thoughts in Marathi, Marathi suvichar images, Suvichar wallpapers.
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
👉 नक्की वाचा खूप छान आहे.
एकदा एका ४ वर्षाच्या लहान मुलीने तिच्या आईला अगदी निरागस पणे एक प्रश्न विचारला.
आई तू तुझी पर्स ज्याच्यात तू पैसे आणि तुझे दागिने ठेवलेस, ती तू आपल्याकडे असलेल्या कामवाली कडे काही वेळासाठी ठेवशील का ?
आई म्हणते : का गं , असं का विचारतीये… मी तिच्या कडे नाही ठेवणार माझा, तिच्यावर विश्वास नाहीये.
मुलगी (अगदी शांतपणे विचारते) : मग मला तू तिच्यासोबत दिवसभर कशी ठेवतेस ??
… आणि आईच्या डोळ्यातून पाणी आले.
हि छोटी स्टोरी आवडली तर नक्की शेयर करा.
कृपया :- मराठी स्टोरी आवडली असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
तुम्हाला खाली दिलेले सुंदर मराठी सुविचार नक्की आवडतील.
प्रेम मराठी सुविचार | Love Suvichar in Marathi
प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi
मैत्री मराठी सुविचार | Friendship Suvichar in Marathi
आई मराठी सुविचार | Mother Suvichar in Marathi
देव मराठी सुविचार | God Suvichar in Marathi
विश्वास मराठी सुविचार | Trust Suvichar in Marathi
कृपया, तुम्हाला प्रेम मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा