Positive Thinking Quotes in marathi -✍ एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली… सकारात्मक मराठी संदेश
Positive Thinking Quotes in marathi -✍ एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली… सकारात्मक मराठी संदेश नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Positive Quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Positive Quotes वाचायला मिळतील
Positive Quotes (1)
✍ एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली
तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात….
कारण…. दुस-यातला चांगलेपणा
पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा
मोठेपणा तुमच्यामधे आहे….!!
🌹🌷🌷🌹
Positive Quotes (2)
👏🙏👏
घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नसून घरात किती सुख आहे
हे महत्वाचं आहे.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Positive Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल
तर लोकांच्या नजरकडे लक्ष देऊ नका,
कारण लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलतात.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सायली जाधव यांची मराठीत माहिती
Positive Quotes (4)
🌸🌿🌸
आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या
वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली
माणसं जास्त आनंद देतात.
🙏🙏
[adace-ad id=”3972″]
Positive Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जीवनात एकदा एखादा निर्णय घेतला
तर मागे वळून पाहू नका,
कारण माघार घेणारे
कधीच इतिहास रचत नाही.
✨🌺
Positive Quotes (6)
🐾🌿🐾🌿
आपले ते नाही जे फक्त फोटो
मध्ये आपल्या सोबत उभे असतात,
आपले ते असतात जे अडचणीत आपल्या सोबत असतात.
✨🌺
हे पण 🙏 वाचा 👉: ऐटिटूड कोट्स इन मराठी
Positive Quotes (7)
🌹💐🌹
एखादी व्यक्ती जे बंधन स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते,
ते आचरण्यात तिला एक प्रकारचा आनंद असतो,
अभिमान वाटतो.
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Positive Quotes (8)
🙏🌹🌹🙏
कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
🙏🌹🌹🙏
Positive Quotes (9)
🙏🌹🌹🙏
ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Positive Quotes (10)
🌹💐🌹
“उभा मी शांत आज ,
तूझ्याकडे पाहत…
समोर माझ्या एक फुल ,
नुकतच होतं फुलत… ”
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Positive Quotes (11)
🌹💐🌹
निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात.
✍🏻✍🏻
Positive Quotes (12)
🌹💐🌹
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा
शुराचे मरण आधिक चांगले.
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Positive Thinking Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓