Gaon ani Shahar Social Suvichar in Marathi, गांव सुविचार
Gaon ani Shahar Social Suvichar in Marathi, गांव सुविचार – गाव आणि शहर यात – Social suvichar in marathi 👈🌺
We are going to share with you the best Social Sivichar in Marathi Message, Quote, Wishes, Images in Marathi with images In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
वर्गात शिक्षक विचारतात की,
गाव आणि शहर यात काय फरक आहे.?
एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले. की इतकेच अंतर,
गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात.
जिवनाचे कडु सत्य आहे सर
अनाथ आश्रमात मुले. भेटतात-गरिबांची
आणि वृद्धाश्रमात म्हातारीमाणस भेटतात-‘श्रीमंताची
🌺👉सामाजिक मराठी सुविचार 👈🌺
देवाने पृथ्वी निर्माण केली
मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
Gaon ani Shahar Social Suvichar in Marathi, गांव सुविचार
🌺👉Samajik Marahi Suvichar 👈🌺
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🌺👉सामाजिक मराठी सुविचार 👈🌺
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
आणखी सामाजिक मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
सामाजिक मराठी सुविचार, Social Suvichar in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की सामाजिक मराठी सुविचार, Social Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला सामाजिक मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा